IRCTC Bharti 2023।इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिजम कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांची भरती

IRCTC Bharti 2023

IRCTC Bharti 2023 IRCTC Bharti 2023 – इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिजम कॉर्पोरेशन लि.(IRCTC) अंतर्गत विविध पदांसाठी भरती ची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 15 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, … Read more

alternative text