Maharashtra PWD Bharti 2023 : सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांची मोठी भरती..!!

Maharashtra PWD Bharti 2023

Maharashtra PWD Bharti 2023 Maharashtra PWD Bharti 2023 – सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 2109 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2023 आहे. या पदासाठी … Read more

alternative text