SBI Recruitment 2023। स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती

SBI Recruitment 2023

SBI Recruitment 2023 SBI Recruitment 2023- स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी भरती ची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 27 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी … Read more

alternative text