Assam Rifles Bharti 2023 : असम रायफल्स मध्ये 161 जागांसाठी नवीन भरती जाहीर ; 10 वी पास उमेदवारांना संधी..!!
Assam Rifles Bharti 2023 Assam Rifles Bharti 2023 – असम रायफल्स अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 161 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक … Read more