BMC JE Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 250 रिक्त जागांसाठी भरती..!!

BMC JE Bharti 2024

BMC JE Recruitment 2024 BMC JE Bharti 2024 – बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मध्ये ‘कनिष्ठ अभियंता (Junior Engineer)’ पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. BMC अंतर्गत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 250 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत जाहिरातीत नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची … Read more

alternative text