Bombay High Court Recruitment 2024 : मुंबई उच्च न्यायालय येथे 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी ; आज अर्ज करण्याची शेवटची तारीख..!!

Bombay High Court Recruitment 2024

Bombay High Court Recruitment 2024 Bombay High Court Recruitment 2024 – मुंबई उच्च न्यायालय (BHC) अंतर्गत सफाई कामगार (Sweeper) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 06 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 … Read more

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉