BECIL Technician Recruitment 2024 : BECIL अंतर्गत नोकरीची संधी ; दरमहा 35,400 पर्यंत असेल पगार..!!

BECIL Technician Recruitment 2024

BECIL Technician Bharti 2024 BECIL Technician Recruitment 2024 – ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 68 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 … Read more

alternative text