DTP Maharashtra Bharti 2024 : महाराष्ट्र शासन नगर रचना व मूल्यनिर्धारण विभागात नोकरीची संधी ; 0126 जागांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज पाठवा..!!
DTP Maharashtra Recruitment 2024 DTP Maharashtra Bharti 2024 – महाराष्ट्र सरकार मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे , महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागा मध्ये ‘अनुरेखक-गट क (Draftsman)’ पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 0126 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर … Read more