India Post Payments Bank Bharti : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नोकरीची संधी ; 0344 रिक्त पदांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज पाठवा..!!

India Post Payments Bank Bharti

IPPB Recruitment 2024 India Post Payments Bank Bharti – इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नोकरीची संधी आहे. ‘कार्यकारी (Executive)’ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 0344 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत जाहिरातीत नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2024 आहे. … Read more

alternative text