Kolhapur Municipal Corporation Bharti : महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 40 रिक्त जागांसाठी भरती..!!

Kolhapur Municipal Corporation Bharti

Kolhapur Municipal Corporation Recruitment Kolhapur Municipal Corporation Bharti – कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. महानगरपालिकेच्या अधिकृत जाहिरात PDF मध्ये नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, … Read more

alternative text