NFL Recruitment 2024 : NFL मध्ये विविध पदांच्या 0164 जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज करा..!!

NFL Recruitment 2024

NFL Bharti 2024 NFL Recruitment 2024 – नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 164 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी … Read more

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉