ONGC Recruitment 2024 : ONGC मध्ये नोकरीची संधी ; तब्बल 02236 रिक्त जागांसाठी भरती..!!

ONGC Recruitment 2024

ONGC Bharti 2024 ONGC Recruitment 2024 – तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC) मध्ये ‘अप्रेंटिस’ पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ONGC अंतर्गत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 02236 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत जाहिरातीत नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more

alternative text