PNB Bharti 2024 : पंजाब नॅशनल बँकेत 2700 जागांची मोठी भरती ; येथे बघा सविस्तर माहिती..!!

PNB Bharti 2024

PNB Recruitment 2024 PNB Bharti 2024 – पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत अप्रेंटिस (Apprentice) पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 2700 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2024 आहे. या पदासाठी … Read more

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉