WCD Pune Bharti 2024 : महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागात विविध पदांच्या 0236 रिक्त जागांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज पाठवा..!!

WCD Pune Bharti 2024

WCD Pune Recruitment WCD Pune Bharti 2024 – महाराष्ट्र शासनाच्या , महिला व बाल विकास विभागा अंतर्गत महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे येथे विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 0236 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे … Read more

alternative text