---Advertisement---

Tribal Maharashtra Bharti 2024 : महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागात नोकरीची संधी ; 0633 रिक्त जागांसाठी भरती..!!

By MahaJobKatta

Published On:

Tribal Maharashtra Bharti 2024
---Advertisement---

Adivasi Vikas Vibhag Bharti

Tribal Maharashtra Bharti 2024 – आदिवासी विकास विभाग , महाराष्ट्र शासन अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 0633 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात 12 ऑक्टोबर 2024 पासून होत आहे आणि शेवटची तारीख 02 नोव्हेंबर 2024 आहे.

या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Tribal Maharashtra Bharti : Tribal Development Department Maharashtra is recruiting for various posts. 0633 vacant seats going to be filled by Maharashtra Government. Online application starting date is 12 October 2024 and last date to apply is 02 November 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below.

Tribal Maharashtra Vacancy 2024

एकूण पदे : 0633 (नाशिक – 217, ठाणे – 189, अमरावती – 112, नागपूर – 115)

पदांचे नाव : वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक , संशोधन सहाय्यक , उपलेखापाल मुख्यलिपिक , सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ) , आदिवासी विकास निरीक्षक (नॉनपेसा) , वरिष्ठ लिपिक , सांख्यिकी सहाय्यक , कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी , लघुटंकलेखक , गृहपाल – स्त्री , गृहपाल – पुरुष , अधीक्षक स्त्री , अधीक्षक पुरुष , ग्रंथपाल , सहाय्यक ग्रंथपाल , प्रयोगशाळा सहाय्यक , कॅमेरामॅन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर , उच्चश्रेणी लघुलेखक व निन्मश्रेणी लघुलेखक

Senior Tribal Development , Research Assistant , Deputy Accountant / Head Clerk , Tribal Development Inspector , Senior Clerk / Statistical Assistant , Typist , Warden (Male) , Warden (Female) , Superintendent (Female) , Librarian , Laboratory Assistant , Junior Education Officer , Cameraman-Cum-Project Operator , Stenographer (Lower Grade) , Stenographer (Higher Grade) , Assistant Librarian

शैक्षणिक पात्रता :

  • वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कला / विज्ञान / कॉमर्स किंवा कायदा किंवा शिक्षण यामध्ये पदवी.
  • संशोधन सहाय्यक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून गणित / अर्थशास्त्र / कॉमर्स / सांख्यिकी मध्ये पदवी
  • उपलेखापाल मुख्यलिपिक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर
  • सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून गणित / अर्थशास्त्र / कॉमर्स / सांख्यिकी मध्ये पदवी
  • आदिवासी विकास निरीक्षक (नॉनपेसा) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी (मास्टर्स डिग्री)
  • वरिष्ठ लिपिक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर / गणित / अर्थशास्त्र / कॉमर्स / सांख्यिकी मध्ये पदवी.
  • सांख्यिकी सहाय्यक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून गणित / अर्थशास्त्र / कॉमर्स / सांख्यिकी मध्ये पदवी
  • कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर
  • लघुटंकलेखक : मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास + 80 wpm शॉर्टहँड मध्ये प्रमाणपत्र आणि इंग्रजी टायपिंग 40 wpm + मराठी टायपिंग 30 wpm
  • गृहपाल – स्त्री , गृहपाल – पुरुष : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी (मास्टर्स डिग्री) (Social Welfare or Social Welfare administration or Tribal Welfare Development or Tribal Welfare Administration Branch)
  • अधीक्षक स्त्री : मान्यताप्राप्त विद्यापीठातून समाज कल्याण किंवा समाज कल्याण प्रशासन मध्ये पदवी
  • ग्रंथपाल : मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास
  • सहाय्यक ग्रंथपाल : मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास + लायब्रेरी ट्रेनिंग प्रमाणपत्र
  • प्रयोगशाळा सहाय्यक : मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास
  • कॅमेरामॅन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर : मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास / Photography Diploma + ITI (Photography , Printing , Enlarging )
  • उच्चश्रेणी लघुलेखक : मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी / 12 वी पास + आणि इंग्रजी टायपिंग 40 wpm + मराठी टायपिंग 30 wpm + MS-CIT
  • निन्मश्रेणी लघुलेखक : मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी / 12 वी पास + इंग्रजी टायपिंग 40 wpm + मराठी टायपिंग 30 wpm + MS-CIT

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत )

अर्ज फी : 1000/- रुपये (SC / ST : 900/- रुपये )

वेतन श्रेणी : 19,000/- ते 1,22,800/- रुपये

नोकरीचे ठिकाण : नाशिक , ठाणे , अमरावती आणि नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची सुरुवात : 12 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 नोव्हेंबर 2024

अधिकृत वेबसाईट : tribal.maharashtra.gov.in

How to Apply For Maharashtra Adivasi Vikas Vibhag Bharti 2024

  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे व्यवस्थित अपलोड करायचे आहेत.
  • जर उमेदवार आवश्यक मूळ प्रमाणपत्रे सादर करू शकला नाही तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 नोव्हेंबर 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • वर दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
MAHA RERA Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

---Advertisement---