UPSC CISF AC Recruitment 2023 | संघ लोकसेवा आयोग अंतर्गत सहाय्यक कमांडंट (CISF AC) भरती

UPSC CISF AC Recruitment 2023

UPSC CISF AC Recruitment 2023 संघ लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत सहाय्यक कमांडंट पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 30 पदांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. UPSC च्या अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे नोंदणी व अर्ज सादर करण्याची तारीख 24 मे 2023 ते अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


UPSC CISF AC Recruitment 2023
UPSC CISF AC Recruitment 2023

संघ लोकसेवा आयोग अंतर्गत सहाय्यक कमांडंट भरती 2023

एकूण पदे : 30

पदांचे नाव : सहाय्यक कमांडंट

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदानुसार दिलेली आहे कृपया खाली दिलेली मूळ जाहिरातीची PDF पहावी

वयोमर्यादा :

नोंद – खाली दिलेल्या अधिकृत जाहिरात PDF मध्ये सविस्तर वयोमर्यादा पहा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी :

  • मूळ जाहिरातीची PDF पहा

परीक्षेची तारीख : 01 ऑक्टोबर 2023

निवड प्रक्रिया :

  • लेखी परीक्षा
  • शारीरिक चाचणी
  • मुलाखत
  • अधिक माहितीसाठी मूळ जाहिरीची PDF पहा

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात कुठेही

अर्ज करण्यास सुरुवात : 24 मे 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जून 2023

संघ लोकसेवा आयोग अंतर्गत सहाय्यक कमांडंट भरती अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची आणि UPSC च्या ऑफिशिअल वेबसाइट वर रेजिस्ट्रेशन करण्यास 24 मे 2023 ते शेवटची तारीख 13 जून 2023 आहे
  • अधिकृत वेबसाइट वर दिल्या प्रमाणे परीक्षेची तारीख 01 ऑक्टोबर 2023 दिलेली आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

UPSC CISF AC Recruitment 2023 : Union Public Service Commission (UPSC) is recruiting for CISF Assistant Commandant job post. For 30 vacant seats this recruitment is going to be conducted by UPSC. Eligible aspirants can apply online. The application process is online. Registration and form filling is starting from 24 May 2023 till the last date 13 June 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

UPSC CISF AC Recruitment 2023

Total Posts : 30

Post Names & Educational Qualification :

  • Please read the official notification PDF given below.

Age Limit :

NOTE : For detailed age limit criteria please read official notification PDF given below

Application Fee :

  • Please read the official notification PDF given below.

Application Mode : Online

Exam Date : 01 October 2023

Selection Procedure :

  • Written Test
  • Physical Test
  • Interview
  • For more details please read official PDF document.

Job Location : Anywhere in India

Last Date Of Application : 13 June 2023

How to apply for UPSC CISF AC Recruitment 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Candidates can start applying from 24 May 2023 till the last day 13 June 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉