सविस्तर जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
इतर नोकरी अपडेट 👉 येथे क्लिक करा
Urban Credit Co-Op Bank Bharti : नोकरी शोधणाऱ्या युवकांसाठी बँकेत भरती होत आहे. 10 वी पास ते पदवीधर उमेदवारांना बँकेत नोकरी करण्याची संधी आहे. सुशील महिला अर्बन क्रेडिट को-ऑप संस्था नागपूर येथे विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 14 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत जाहिराती मध्ये नमूद केल्या प्रमाणे अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2024 आहे. वर दिलेल्या PDF मध्ये सविस्तर माहिती बघा.
Urban Credit Co-Op Bank Bharti : Sushil Mahila Urban Credit Co-Op Bank Nagpur is recruiting for various job posts. Eligible aspirants can apply Offline. There are total 14 vacant seats. The application process is offline. The last date to apply offline is 08 August 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given above in the PDF. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying.