Western Railway Bharti 2024 : पश्चिम रेल्वे मध्ये ‘या’ पदांच्या 064 जागांसाठी भरती ..!!

Western Railway Sports Quota Bharti 2024

Western Railway Bharti 2024 – रेल्वे भरती सेल (RRC) अंतर्गत पश्चिम रेल्वे मध्ये ग्रुप सी आणि ग्रुप डी (स्तर 01 ते 05) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 64 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 16 ऑगस्ट 2024 पासून होणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2024 असणार आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

RRB Bharti 2024
Western Railway Bharti 2024

RRC Sports Quota Railway Bharti : Railway Recruitment Cell (RRC ) is recruiting for 064 posts. Vacant seats of Group C and Group D posts are to be filled from the railway sports quota. Online applications are starting from 16 August 2024 and the last date to apply is 14 September 2024. Candidates must read the notification PDF before applying. For more such job updates join our WhatsApp group by clicking the WhatsApp button given below.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Railway Sports Quota Job Vacancy 2024

एकूण पदे : 064

पदांचे नाव : ग्रुप सी आणि ग्रुप डी (Group C and Group D)

  • लेव्हल 4/5 : 05 जागा
  • लेव्हल 2/3 : 16 जागा
  • लेव्हल 1 : 43 जागा

शैक्षणिक पात्रता :

  • लेव्हल 4/5 : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर
  • लेव्हल 2/3 : मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी किंवा संबंधित पात्रता + ITI
  • लेव्हल 1 : मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी + डिप्लोमा

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षे

वेतन श्रेणी : नियमानुसार

अर्ज सुरु होण्याची तारीख : 16 ऑगस्ट 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईट : www.rrc-wr.com

How to Apply For Western Railway Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 16 ऑगस्ट 2024 पासून सुरु होणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2024 असणार आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
Mumbai Central Railway Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

alternative text