पश्चिम रेल्वे मध्ये ‘गट क’ आणि ‘गट ड’ पदाच्या 064 जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरू..!!

Western Railway Sports Quota Recruitment


सविस्तर जाहिरात PDF 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


Western Railway Sports Quota Recruitment : पश्चिम रेल्वे अंतर्गत ग्रुप सी आणि ग्रुप डी पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये 064 जागांची भरती होणार असून अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 16 ऑगस्ट 2024 पासून होणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2024 आहे.

वर दिलेल्या ‘सविस्तर जाहिरात PDF’ समोर क्लिक करून पूर्ण माहिती बघा.

Western Railway Sports Quota Recruitment : Railway Recruitment Cell (RRC ) is recruiting for 064 vacant seats. Vacant seats of Group C and Group D posts are to be filled from the railway sports quota. Online applications are starting from 16 August 2024 and the last date to apply is 14 September 2024. Candidates must read the notification PDF before applying.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

alternative text