ZP Palghar Bharti 2023 : पालघर जिल्हा परिषदेत 991 जागांची मोठी भरती

ZP Palghar Bharti 2023

ZP Palghar Bharti 2023 – पालघर जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 991 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


ZP Palghar Bharti 2023
ZP Palghar Bharti 2023
  • पालघर जिल्हा परिषद अंतर्गत गट – क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पालघर जिल्हा परिषद अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. निवड प्रक्रिया ही IBPS मार्फत होणार आहे. एकूण 991 जागांसाठी ऑनलाईन अर्ज 05 ऑगस्ट 2023 पासून सुरु होत आहे तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे. या भरती अंतर्गत आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक (कंत्राटी ) व अन्य पदे भरण्यात येणार आहेत. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

पालघर जिल्हा परिषद भरती 2023

एकूण पदे : 991

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
आरोग्य पर्यवेक्षक01
आरोग्य सेवक (पुरुष) 40%37
आरोग्य सेवक (पुरुष) 40% (पेसा)63
आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी)53
आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) (पेसा)58
आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक – महिला)151
आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक – महिला) (पेसा)270
औषध निर्माण अधिकारी36
कंत्राटी ग्रामसेवक05
कंत्राटी ग्रामसेवक (पेसा)46
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (बांधकाम / ग्रामीण पाणी पुरवठा)21
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)01
कनिष्ठ आरेखक02
कनिष्ठ यांत्रिकी01
कनिष्ठ लेखा अधिकारी03
कनिष्ठ सहाय्यक70
कनिष्ठ सहाय्यक लेखा11
तारतंत्री01
मुख्य सेविका / पर्यवेक्षिका10
पशुधन पर्यवेक्षक07
पशुधन पर्यवेक्षक (पेसा)21
प्रयोगशाळा तंत्रज्ञ33
यांत्रिकी01
लघुलेखक (उच्च श्रेणी)01
वरिष्ठ सहाय्यक11
वरिष्ठ सहाय्यक लेखा06
विस्तार अधिकारी (कृषी)07
विस्तार अधिकारी (शिक्षण) ( वर्ग 3 श्रेणी 2 )10
विस्तार अधिकारी (सांख्यिकी)09
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघु पाटबंधारे)45
एकूण 991
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही प्रत्येक पदानुसार वेगवेगळी आहे कृपया खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

वेतन श्रेणी : दरमहा 19,900/- रुपये ते 1,12,400/- रुपये

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : वय 18 ते 38 वर्षे (SC / ST : 43, OBC : 41)

अर्ज फी :

  • अराखीव प्रवर्ग : 1000/- रुपये
  • राखीव (SC / ST) प्रवर्ग : 900/- रुपये

निवड प्रक्रिया : IBPS द्वारे सरळसेवा परीक्षेने निवड होणार आहे. (सविस्तर माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.)

नोकरीचे ठिकाण : पालघर

अर्ज सुरु होण्याची तारीख : 05 ऑगस्ट 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑगस्ट 2023

पालघर जिल्हा परिषद भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

ZP Palghar Bharti 2023 : Palghar ZP is recruiting for various posts. ZP is recruiting for 991 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply 25 August 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

ZP Palghar Recruitment 2023

Total Posts : 972

Post Name :

ZP Palghar Bharti 2023
ZP Palghar Bharti 2023

Age Limit : Age 18 to 38 years ( SC / ST: 43, OBC: 41)

Educational Qualification : Please read official PDF given below for detailed Educational Qualification information.

Application Mode : Online

Selection Process: IBPS is conducting online examination for direct recruitment. (Please read official PDF)

Application Fee :

  • Open : Rs. 1000/-
  • SC / ST : Rs. 900/-

Salary : Rs. 19,900/- to Rs. 1,12,400/- Per Month

Application Starting Date : 05 August 2023

Last Date Of Application : 25 August 2023

Important Dates :

ZP Ahmednagar Bharti 2023

ZP Palghar Bharti 2023 Vacancy Details

ZP Palghar is recruiting for various posts. 991 vacant seats going to be filled by ZP. Last date to apply is 25th August 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.zppalghar.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com

How to apply for ZP Palghar Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website Last Date to apply is 25th August 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

पूर्व रेल्वे अंतर्गत 689 जागांची भरती; 10वी ते पदवीधर उमेदवारांना संधी

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत 132 जागांची भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 1324 जागांची मोठी भरती

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मुंबई अंतर्गत जागांची भरती; येथे करा अर्ज

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉