ZP Sangli Bharti 2023
ZP Sangli Bharti 2023 – सांगली जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 754 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
- सांगली जिल्हा परिषद अंतर्गत गट – क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सांगली जिल्हा परिषद अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. निवड प्रक्रिया ही IBPS मार्फत होणार आहे. एकूण 754 जागांसाठी ऑनलाईन अर्ज 05 ऑगस्ट 2023 पासून सुरु होत आहे तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे. या भरती अंतर्गत आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक (कंत्राटी ) व अन्य पदे भरण्यात येणार आहेत. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
सांगली जिल्हा परिषद भरती 2023
एकूण पदे : 754
पदांचे नाव :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
आरोग्य पर्यवेक्षक | 04 |
आरोग्य सेवक (पुरुष) 40% | 17 |
आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) | 168 |
आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक – महिला) | 366 |
औषध निर्माण अधिकारी | 23 |
कंत्राटी ग्रामसेवक | 52 |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (बांधकाम / ग्रामीण पाणी पुरवठा) | 26 |
कनिष्ठ आरेखक | 01 |
कनिष्ठ सहाय्यक | 34 |
कनिष्ठ सहाय्यक लेखा | 04 |
मुख्य सेविका / पर्यवेक्षिका | 09 |
पशुधन पर्यवेक्षक | 22 |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 01 |
विस्तार अधिकारी (कृषी) | 01 |
विस्तार अधिकारी (पंचायत) | 01 |
विस्तार अधिकारी (सांख्यिकी) | 02 |
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघु पाटबंधारे) | 23 |
एकूण | 754 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही प्रत्येक पदानुसार वेगवेगळी आहे कृपया खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
वेतन श्रेणी : दरमहा 19,900/- रुपये ते 1,12,400/- रुपये
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
वयोमर्यादा : वय 18 ते 38 वर्षे (SC / ST : 43, OBC : 41)
अर्ज फी :
- अराखीव प्रवर्ग : 1000/- रुपये
- राखीव (SC / ST) प्रवर्ग : 900/- रुपये
निवड प्रक्रिया : IBPS द्वारे सरळसेवा परीक्षेने निवड होणार आहे. (सविस्तर माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.)
नोकरीचे ठिकाण : सांगली
अर्ज सुरु होण्याची तारीख : 05 ऑगस्ट 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑगस्ट 2023
सांगली जिल्हा परिषद भरती 2023 अर्ज कसा करावा
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
ZP Sangli Bharti 2023 : Sangli ZP is recruiting for various posts. ZP is recruiting for 754 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply 25 August 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.
ZP Sangli Recruitment 2023
Total Posts : 754
Post Name :
Age Limit : Age 18 to 38 years ( SC / ST: 43, OBC: 41)
Educational Qualification : Please read official PDF given below for detailed Educational Qualification information.
Application Mode : Online
Selection Process: IBPS is conducting online examination for direct recruitment. (Please read official PDF)
Application Fee :
- Open : Rs. 1000/-
- SC / ST : Rs. 900/-
Job Location : Sangli
Salary : Rs. 19,900/- to Rs. 1,12,400/- Per Month
Application Starting Date : 05 August 2023
Last Date Of Application : 25 August 2023
Important Dates :
ZP Sangli Bharti 2023 Vacancy Details
ZP Sangli is recruiting for various posts. 754 vacant seats going to be filled by ZP. Last date to apply is 25th August 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.zpsangli.com For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com
How to apply for ZP Sangli Bharti 2023
- Application is to be done online from the official website.
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- As mentioned on the official website Last Date to apply is 25th August 2023
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
Notification PDF 👉 Click Here
Online Application 👉 Click Here
Official Website 👉 Click Here
महत्वाच्या भरती :
नागपूर जिल्हा परिषदेत 557 जागांची मोठी भरती
पालघर जिल्हा परिषदेत 991 जागांची मोठी भरती
रायगड जिल्हा परिषदेत 840 जागांची मोठी भरती
सातारा जिल्हा परिषदेत 972 जागांची मोठी भरती
नाशिक जिल्हा परिषदेत 1038 जागांची मोठी भरती
पुणे जिल्हा परिषदेत 1000 जागांची मोठी भरती
सोलापूर जिल्हा परिषदेत 674 जागांसाठी मोठी भरती
अहमदनगर जिल्हा परिषद अंतर्गत 937 जागांची मेगा भरती !
भारतीय पोस्ट खात्यात 30,000+ जागांची मेगा भरती, परीक्षेशिवाय होणार निवड !
IBPS PO, MT पदांसाठी 3049 जागांची मेगा भरती ; येथे पूर्ण माहिती