Income Tax Department Bharti 2024
Income Tax Department Bharti 2024 – आयकर विभाग मुंबई अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 291 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
आयकर विभाग अंतर्गत ‘ स्पोर्ट्स कोटा – आयकर निरीक्षक , स्टेनोग्राफर ग्रेड II , टॅक्स असिस्टंट , मल्टी टास्किंग स्टाफ आणि कॅन्टीन अटेंडेंट ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. GIC अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 291 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे. https://mumbai-itax-sportsrecr23.com/ या संकेतस्थळावर 19 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
आयकर विभाग भरती 2024
एकूण पदे : 291
पदांचे नाव :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
इनकम टॅक्स इन्स्पेक्टर | 14 |
स्टेनोग्राफर | 18 |
टॅक्स असिस्टंट | 119 |
मल्टी टास्किंग स्टाफ | 137 |
कँटीन अटेंडेंट | 03 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | वयोमर्यादा |
---|---|---|
इनकम टॅक्स इन्स्पेक्टर | कोणत्याही विषयात पदवीधर + संबंधित स्पोर्ट पात्रता | 18 ते 30 वर्षे |
स्टेनोग्राफर | 12 वी परीक्षा पास + संबंधित स्पोर्ट पात्रता | 18 ते 27 वर्षे |
टॅक्स असिस्टंट | कोणत्याही विषयात पदवीधर + संबंधित स्पोर्ट पात्रता | 18 ते 27 वर्षे |
मल्टी टास्किंग स्टाफ | 10 वी परीक्षा पास + संबंधित स्पोर्ट पात्रता | 18 ते 25 वर्षे |
कँटीन अटेंडेंट | 10 वी परीक्षा पास + संबंधित स्पोर्ट पात्रता | 18 ते 25 वर्षे |
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
वेतन श्रेणी : 18,000/- रुपये ते 1,42,400/- रुपये
अर्ज फी : 200/- रुपये
अर्ज सुरु होण्याची तारीख : 23 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट : www.tnincometax.gov.in
How to Apply For Income Tax Department Bharti 2024
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी https://mumbai-itax-sportsrecr23.com/ वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
Income Tax Department Bharti 2024 : Income Tax Department Mumbai is recruiting for various posts. Income Tax Department is recruiting for 291 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 19 January 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. All the aspirants must read the post related documents carefully before applying.
Income Tax Department Recruitment 2024
Total Posts : 291
Post Name :
Post Name | No. of Vacancy |
---|---|
Inspector of Income Tax | 14 |
Stenographer | 18 |
Tax Assistant | 119 |
Multi Tasking Staff | 137 |
Canteen Attendant | 03 |
Educational Qualification:
Post Name | Educational Qualification | Age Limit |
---|---|---|
Inspector of Income Tax | Graduation + Relevant Sport Qualification | 18 to 30 years |
Stenographer | 12th Exam Pass + Relevant Sport Qualification | 18 to 27 years |
Tax Assistant | Graduation + Relevant Sport Qualification | 18 to 27 years |
Multi Tasking Staff | 10th Exam Pass + Relevant Sport Qualification | 18 to 25 years |
Canteen Attendant | 10th Exam Pass + Relevant Sport Qualification | 18 to 25 years |
NOTE : Please read official PDF given below
Application Mode : Online
Exam Fee : Rs. 200/-
Job Location : Mumbai
Pay Scale : Rs. 18,000/- to Rs. 1,42,400/-
Application Starting Date : 23 December 2023
Last Date To Apply : 19 January 2024
Official Website : www.tnincometax.gov.in
Income Tax Department Vacancy 2024
Income Tax Department Mumbai is recruiting for various posts. 291 vacant seats going to be filled by Income Tax Department. Last date to apply is 19 January 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.tnincometax.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed Graduation from recognized University or Institute are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.