NHPC Recruitment 2024
NHPC Recruitment 2024 – नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 89 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत ‘ प्रशिक्षणार्थी इंजिनिअर : सिव्हिल , इलेक्ट्रिकल , मेकॅनिकल आणि प्रशिक्षणार्थी अधिकारी ( फायनान्स ) ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र कारागृह विभाग अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 89 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे. https://intranet.nhpc.in/rectt34/ या संकेतस्थळावर 22 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
NHPC भरती 2024
एकूण पदे : 89
पदांचे नाव :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
ट्रेनी इंजिनिअर ( सिव्हिल ) | 18 |
ट्रेनी इंजिनिअर ( इलेक्ट्रिकल ) | 16 |
ट्रेनी इंजिनिअर ( मेकॅनिकल ) | 47 |
ट्रेनी ऑफिसर ( फायनान्स ) | 08 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
ट्रेनी इंजिनिअर ( सिव्हिल ) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60 % गुणांसह B. E. / B. Tech. / B. Sc. (Engineering) (Civil) |
ट्रेनी इंजिनिअर ( इलेक्ट्रिकल ) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60 % गुणांसह B. E. / B. Tech. / B. Sc. (Engineering) (Electrical) |
ट्रेनी इंजिनिअर ( मेकॅनिकल ) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60 % गुणांसह B. E. / B. Tech. / B. Sc. (Engineering) (Mechanical) |
ट्रेनी ऑफिसर ( फायनान्स ) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून CA / ICWA / CMA |
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
वेतन श्रेणी : 50,000/- रुपये ते 1,60,000/- रुपये
अर्ज फी : 295/- रुपये ( SC / ST / PwBD / ExSm : फी नाही )
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत किंवा विदेशात
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट : www.nhpcindia.com
How to Apply For NHPC Recruitment 2024
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी https://intranet.nhpc.in/rectt34/ वेबसाइट वर फॉर्म भरायचा आहे.
- सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
NHPC Recruitment 2024 : National Hydroelectric Power Corporation Limited is recruiting for various posts. NHPC is recruiting for 89 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 22 January 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. All the aspirants must read the post related documents carefully before applying.
NHPC Bharti 2024
Total Posts : 89
Post Name & Educational Qualification:
Post Name | Educational Qualification | No. of Vacancies |
---|---|---|
Trainee Engineer ( Civil ) | B. E. / B. Tech ( Civil) from a recognized University | 18 |
Trainee Engineer ( Electrical) | B. E. / B. Tech ( Electrical) from a recognized University | 16 |
Trainee Engineer ( Mechanical) | B. E. / B. Tech ( Mechanical) from a recognized University | 47 |
Trainee Officer ( Finance) | CA / ICWA / CMA from a recognized University | 08 |
NOTE : Please read official PDF given below
Application Mode : Online
Job Location : All India
Pay Scale : Rs. 50,000/- to Rs. 1,60,000/-
Last Date To Apply : 22 January 2024
Official Website : www.nhpcindia.com
NHPC Vacancy 2024
National Hydroelectric Power Corporation Limited is recruiting for various posts. 89 vacant seats going to be filled by NHPC. Last date to apply is 22 January 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.nhpcindia.com For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed Graduation from recognized University or Institute are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.