---Advertisement---

Bombay High Court Recruitment 2024 : मुंबई उच्च न्यायालयात ‘या’ पदासाठी भरती ; दरमहा पगार 56,100 ते 1,77,500 ! नोकरीची उत्तम संधी..!!

By MahaJobKatta

Published On:

Bombay High Court Recruitment 2024
---Advertisement---

Bombay High Court Bharti 2024

Bombay High Court Recruitment 2024 – मुंबई उच्च न्यायालय (BHC) अंतर्गत मॅरेज कौन्सिलर (Marriage Counsellor) या पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 31 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Bombay High Court Recruitment 2024
Bombay High Court Recruitment 2024

Bombay High Court Recruitment 2024 : Bombay High Court is recruiting for ‘Marriage Counsellor’ job posts. There are 31 vacant seats. Applicants need to send offline application on the given address before 1st August 2024. Candidates need to read the notification PDF before applying. Important information about this recruitment is given below. For more job updates join our WhatsApp Group.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Bombay High Court Vacancy Details 2024

एकूण पदसंख्या : 31

पदांचे नाव : मॅरेज कौन्सिलर (Marriage Counsellor)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून समाजसेवेमधून पदव्युत्तर पदवी धारण + कमीत कमी दोन वर्षे फॅमिली कौन्सिलिंग चा अनुभव आणि संगणकाचे ज्ञान.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : (रेजिस्ट्रार इन्स्पेक्शन वन , हायकोर्ट अफिलिएट साइड बॉम्बे ) Registrar (Inspection-I), High Court Affiliate Side, Bombay

वेतन श्रेणी : 56,100/- ते 1,77,500/- रुपये

वयोमर्यादा : 40 वर्षापर्यंत (SC / ST : 45 वर्षे )

नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट : bombayhighcourt.nic.in

How to Apply For Bombay High Court Bharti 2024

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायचे आहेत.
  • खाली दिलेल्या PDF मध्ये अर्ज नमुना दिलेला आहे.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
Mumbai Central Railway Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

---Advertisement---