PPM Institute Pune Recruitment 2024
PPM Institute Pune Bharti 2024 : फराटे पाटील मॅनेजमेंट इंस्टिट्यूट (PPM Institute Pune) येथे विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 28 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन (ई-मेल) / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑगस्ट 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
PPM Institute Pune Bharti : Pharate Patil Management Institute Pune (PPM Institute Pune) is recruiting for ‘Director, Professor, Assistant Professor , Librarian , Office Superintendent , Head Clerk , Senior Clerk, Junior Clerk , Librarian Attendant , Lab Attendant , Lab Assistant and Peon’ posts. There are total 28 vacant seats. Online applications are invited by the PPM Institute , last date to apply online (Email) / Offline is 06 August 2024. Detailed Information is given in the official notification PDF. Please read before applying.
PPM Institute Pune Recruitment 2024
एकूण पदे : 28
पदांचे नाव : संचालक , प्रोफेसर , असिस्टंट प्रोफेसर , लायब्रेरियन , ऑफिस अधीक्षक , हेड क्लर्क , ज्युनियर क्लर्क , लायब्रेरियन अटेंडंट , लॅब अटेंडंट , लॅब असिस्टंट आणि शिपाई
(Director, Professor, Assistant Professor , Librarian , Office Superintendent , Head Clerk , Senior Clerk, Junior Clerk , Librarian Attendant , Lab Attendant , Lab Assistant and Peon)
शैक्षणिक पात्रता :
- संचालक (Director) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून Ph. D. (Management) / Computer Application (15 वर्षे अनुभव SET / NET)
- प्रोफेसर (Professor) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBA / MCA & दहा वर्षे अनुभव
- असिस्टंट प्रोफेसर (Assistant Professor) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBA / MCA / Ph. D. & 06 / 03 वर्षे अनुभव
- लायब्रेरियन (Librarian) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून M. Lib / NET – SET
- ऑफिस अधीक्षक (Office Superintendent) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Com / M. Com. + MS-CIT (10 वर्षे अनुभव )
- हेड क्लर्क (Head Clerk) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Com / M. Com. + MS-CIT (05 वर्षे अनुभव )
- ज्युनियर क्लर्क (Junior Clerk) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Com / M. Com. + MS-CIT (03 वर्षे अनुभव )
- लायब्रेरियन अटेंडंट (Librarian Attendant) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Com / M. Com. + MS-CIT
- लॅब अटेंडंट (Lab Attendant) : मान्यताप्राप्त बोर्डातून SSC / HSC (10वी / 12वी)
- लॅब असिस्टंट (Lab Assistant) : मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी (सायन्स)
- शिपाई (Peon) : मान्यताप्राप्त बोर्डातून SSC / HSC (10वी / 12वी)
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (ई-मेल) / ऑफलाईन
ई-मेल पत्ता : ppminstitute24@gmail.com
अर्ज पाठवण्याचा पत्ता : श्री वाघेश्वर प्रतिष्ठाणची , फराटे पाटील व्यवस्थापन संस्था , ए. पी. मांडवगण फराटा ता. शिरूर जि. पुणे – 412211
वेतन श्रेणी : नियमानुसार
नोकरीचे ठिकाण : शिरूर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट : www.ppminstitute.org
How to Apply For PPM Institute Pune Recruitment 2024
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑगस्ट 2024 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
हे ही वाचा
- ITBP Bharti 2025 : इंडो – तिबेटियन बॉर्डर पोलीस मध्ये नोकरीची संधी ; 044 रिक्त जागांसाठी भरती..!!
- Supreme Court Bharti 2024 : सर्वोच्च न्यायालयात नोकरीची संधी ; 0241 रिक्त जागांसाठी भरती..!!
- Data Entry Operator Bharti 2024 : जिल्हा परिषदेत 12वी पास उमेदवारांना नोकरीची संधी ; डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी भरती..!!
- NIACL Bharti 2025 : द न्यू महाराष्ट्र अशुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये नोकरीची संधी ; दरमहा 40,000 पर्यंत आहे पगार..!!
- MahaTransco Yavatmal Bharti 2024 : महापारेषण मध्ये नोकरीची संधी ; 026 रिक्त जागांसाठी नवीन भरती जाहीर..!!