इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये रिक्त जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

MahaJobKatta
1 Min Read
IOCL Non Executive Recruitment

सविस्तर जाहिरात PDF 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


IOCL Non Executive Recruitment : इंडियन ऑइल अंतर्गत नॉन एक्झिक्युटिव्ह पदाच्या तब्बल जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. यामध्ये ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट (Jr. Engineering Assistant) , ज्युनियर क्वालिटी कंट्रोल अनालिस्ट (Jr. Quality Control Analyst) , इंजिनिअरिंग असिस्टंट (Engineering Assistant) , टेक्निकल अटेंडंट (Technical Attendant) इत्यादी पदे आहेत. या भरतीची सविस्तर माहिती PDF मध्ये दिलेली आहे. ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 22 जुलै 2024 आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.

वर दिलेल्या ‘सविस्तर जाहिरात PDF’ समोर क्लिक करून अधिकृत PDF वाचा व ‘ऑनलाईन अर्ज’ समोर क्लिक करून अर्ज करा.

महत्वाच्या भरती :

Share This Article