CSL Recruitment 2024
Cochin Shipyard Bharti 2024 – नोकरी शोधणाऱ्या मित्रांसाठी नोकरीची चांगली संधी आहे. कोचीन शिपयार्ड अंतर्गत अप्रेंटिस – पदवीधर आणि तंत्रज्ञ (डिप्लोमा) पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 140 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे.
या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
Cochin Shipyard Bharti 2024 : Cochin Shipyard is recruiting for Apprentice – Graduation and Technician (Diploma) posts. Total number of vacancies are 140. Offline applications are invited by CSL, last date to send application form offline is 31 August 2024. Detailed Information is given in the official notification PDF. Please read before applying.
Cochin Shipyard Vacancy 2024
एकूण पदे : 140
पदांचे नाव : अप्रेंटिस – पदवीधर आणि तंत्रज्ञ (डिप्लोमा) Apprentice – Graduation and Technician (Diploma)
- अप्रेंटिस पदवीधर : 69 जागा
- अप्रेंटिस तंत्रज्ञ (डिप्लोमा) : 71 जागा
शैक्षणिक पात्रता :
- अप्रेंटिस पदवीधर : मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनिअरिंग पदवी
- अप्रेंटिस तंत्रज्ञ (डिप्लोमा) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनिअरिंग डिप्लोमा
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज फी : फी नाही
वेतन श्रेणी : (स्टायपेंड)
- अप्रेंटिस पदवीधर : 12,000/- रुपये
- अप्रेंटिस तंत्रज्ञ (डिप्लोमा) : 10,200/- रुपये
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट : indianairforce.nic.in
How to Apply For Cochin Shipyard Bharti
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
हे ही वाचा
- Supreme Court Bharti 2024 : सर्वोच्च न्यायालयात नोकरीची संधी ; 0241 रिक्त जागांसाठी भरती..!!
- Data Entry Operator Bharti 2024 : जिल्हा परिषदेत 12वी पास उमेदवारांना नोकरीची संधी ; डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी भरती..!!
- NIACL Bharti 2025 : द न्यू महाराष्ट्र अशुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये नोकरीची संधी ; दरमहा 40,000 पर्यंत आहे पगार..!!
- MahaTransco Yavatmal Bharti 2024 : महापारेषण मध्ये नोकरीची संधी ; 026 रिक्त जागांसाठी नवीन भरती जाहीर..!!
- Cochin Shipyard Bharti 2025 : कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये नोकरीची संधी ; 044 रिक्त जागांसाठी भरती..!!