IDBI बँक अंतर्गत विविध पदांची भरती ; दरमहा 64,820 ते 1,05,280 पर्यंत आहे पगार, त्वरित करा अर्ज..!!

MahaJobKatta
1 Min Read
IDBI Bank Recruitment

सविस्तर जाहिरात PDF 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


IDBI Bank Recruitment : IDBI बँक अंतर्गत ‘ सहाय्यक महाव्यवस्थापक (AGM) – ग्रेड सी आणि व्यवस्थापक – ग्रेड बी’ पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 056 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2024 आहे. पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी आहे. या पदांसाठी उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे होणार आहे. ही भरती प्रक्रिया IBPS मार्फत होत असल्याने , ऑनलाईन अर्ज लिंक मोबाईल मध्ये दिसत नसेल तर “Auto Rotate” ऑप्शन चालू करून मोबाईल स्क्रीन आडवी करावी.

वर दिलेल्या ‘सविस्तर जाहिरात PDF’ समोर क्लिक करून माहिती वाचा.

IDBI Bank Recruitment : IDBI Bank is recruiting for 056 posts. These are the posts are ‘Assistant General Manager (AGM – Grade C & Manager – Grade B)’. Online applications are starting from 01 September 2024 and the last date to apply is 15 September 2024. Candidates must read the notification PDF before applying.

महत्वाच्या भरती :

Share This Article