स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 072 रिक्त जागांसाठी भरती, 44,500 ते 1,15,000 पर्यंत आहे वेतन..!!

MahaJobKatta
1 Min Read
SIDBI Bharti

सविस्तर जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट 👉 येथे क्लिक करा


SIDBI Bharti – स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलोपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI) ,मुंबई अंतर्गत ‘ मॅनेजर ग्रेड – बी ‘ पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 072 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 02 डिसेंबर 2024 आहे.

वर दिलेल्या ‘सविस्तर जाहिरात PDF’ समोर क्लिक करून पूर्ण माहिती वाचा.

SIDBI Bharti: Small Industries Development Bank of India (SIDBI) is recruiting for ‘Assistant Manager Grade ‘A’ and Manager Grade ‘B’ posts. Total number of vacancies are 072. Online applications are invited by SIDBI. Last date to apply online is 02 December 2024. Detailed Information is given in the official notification PDF. Please read before applying. The original PDF of the advertisement and official website links are given above.

हे ही वाचा

Share This Article