Mahapareshan Nagpur Bharti 2024 : महापारेषण मध्ये 10वी / ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी ; 046 पदांसाठी भरती..!!

MahaJobKatta
3 Min Read

Mahapareshan Nagpur Recruitment

Mahapareshan Nagpur Bharti 2024 – महापारेषण कोराडी (MAHATRANSCO) नागपूर अंतर्गत ‘अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन)’ पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 046 रिक्त जागांसाठी भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन (नोंदणी) / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यात येणार आहे. MAHATRANSCO च्या अधिकृत जाहिरात PDF मध्ये नमूद केल्या प्रमाणे ऑनलाईन अर्ज (नोंदणी) करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2024 आहे. ऑफलाईन हार्ड कॉपी संबंधित पत्त्यावर पाठवण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2024 आहे.

या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

MAHATRANSCO Bharti : MAHATRANSCO (Koradi) is recruiting for ‘Apprentice (Electrician) ‘ posts. candidates can apply online (Registration) / offline. Last date to apply is 15 December 2024.

Mahapareshan Koradi Vacancy 2024

पदांचे नाव : अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन) / Apprentice (Electrician)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्थेतून ITI NCVT (इलेक्ट्रिशियन) ट्रेड मधून पास.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (नोंदणी) / ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता कार्यालय , आरोग्य विभाग , केव्ही उपकेंद्र , मानकापूर कॉम्प्लेक्स , कुणाल हॉस्पिटल समोर , कोराडी रोड , मानकापूर , नागपूर – 440030

वेतन : नियमानुसार

नोकरीचे ठिकाण : कोराडी (नागपूर)(महाराष्ट्र)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 डिसेंबर 2024

ऑफलाईन अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 24 डिसेंबर 2024

अधिकृत वेबसाईट : www.mahatransco.in

Mahapareshan Nagpur Bharti 2024

How to Apply for Mahapareshan Nagpur Bharti 2024

  • ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • आस्थापना क्रमांक E10162700629 वर नोंदणी करायची आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2024 आहे.
  • 24 डिसेंबर 2024 पर्यंत अर्जाची हार्ड कॉपी वर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवायची आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


हे ही वाचा :

Share This Article