AIIA Bharti 2024 : [मुदतवाढ] अखिल भारतीय आयुर्वेद संस्था येथे 12 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; 125 जागांसाठी होणार भरती, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी देण्यात आली आहे मुदतवाढ ..!!

AIIA Bharti 2024

AIIA Bharti 2024 – अखिल भारतीय आयुर्वेद संस्था अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 125 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 15 फेब्रुवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


AIIA Bharti 2024
AIIA Bharti 2024

अखिल भारतीय आयुर्वेद संस्था अंतर्गत ‘ नॉन टिचिंग पोस्ट्स ग्रुप – A , B आणि C ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . AIIA अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 125 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 15 फेब्रुवारी 2024 आहे. https://aiiarecruitment.org/ या संकेतस्थळावर 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

AIIA Recruitment 2024

एकूण पदे : 125

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
नॉन टिचिंग पोस्ट्स125
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
नॉन टिचिंग पोस्ट्समान्यताप्राप्त विद्यापीठातून / बोर्डातून वी उत्तीर्ण / पदवीधर / पदव्युत्तर पदवी / इंजिनीअरिंग पदवी / B. Sc. / GNM

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी :

  • ग्रुप A – 1000/- रुपये (SC / ST : 500/- रुपये )
  • ग्रुप B & C – रुपये (SC / ST : 250/- रुपये )

अर्ज फी : 1000/- रुपये (SC / ST / महिला : 250/- रुपये )

नोकरीचे ठिकाण : दिल्ली / गोवा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट : aiia.gov.in

How to Apply for AIIA Vacancy Notification 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, https://aiiarecruitment.org/ या वेबसाईट वर अर्ज करणे आवश्यक आहे.
  • संबंधित लिंक ओपन केल्यानंतर आधी रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर लॉगिन आयडी व पासवर्ड तयार होईल , तो वापरून लॉगिन करायचे आहे. (सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.)
  • लॉगिन केल्यांनतर योग्य माहिती भरायची आहे व आवश्यक ती कागतपत्रे व प्रमाणपत्रे सांगितल्याप्रमाणे अपलोड करायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

AIIA Bharti 2024 : All India Institute of Ayurveda is recruiting for various job posts. AIIA is recruiting for 125 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 15 February 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

AIIA Recruitment 2024

Total Posts : 125

Post Name & Educational Qualification :

Post NameEducational QualificationNo. of Vacancies
Non Teaching Posts12th / Graduation / B. Sc. / Post Graduation / Engineering Degree / GNM125

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Application Fee :

  • Group – A : Rs. 1000/- (SC / ST : Rs. 500/-)
  • Group – B : Rs. 500 /- (SC / ST : Rs. 250/-)

Job Location : Delhi / Goa

Last Date To Apply : 15 February 2024

Official Website : aiia.gov.in

AIIA Vacancy 2023

All India Institute of Ayurveda is recruiting for various posts. 125 vacant seats going to be filled by AIIA. Last date to apply is 15 February 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is aiia.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for AIIA Bharti 2024

  • Application is to be done online from the link given below.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 15 February 2024
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

SSC अंतर्गत कॉन्स्टेबल पदासाठी तब्बल 26,146 जागांची मेगा भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉