Bank of Baroda Recruitment 2024
Bank of Baroda Bharti 2024 – बँक ऑफ बडोदा (BOB) या भारतातल्या सार्वजनिक क्षेत्रातील दुसऱ्या सर्वात मोठ्या बँके अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 0627 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. बँकेत नोकरीची ही महत्वाची संधी आहे. अधिकृत जाहिरात PDF मध्ये नमूद केल्या प्रमाणे शेवटची तारीख 02 जुलै 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत ‘व्यावसायिक ( Professionals ) , मानव संसाधन ( HR ) ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या बँके अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 0627 जागांसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024 आहे. अर्जाचा नमुना व PDF खाली दिली आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
Bank of Baroda Vacancy 2024
एकूण पदे : 0627
पदांचे नाव आणि पदसंख्या : व्यावसायिक ( Professionals ) , मानव संसाधन ( HR )
- व्यावसायिक ( Professionals) : 168
- मानव संसाधन ( HR ) : 459
शैक्षणिक पात्रता :
- व्यावसायिक ( Professionals) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर
- मानव संसाधन ( HR) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. E. / B. Tech. / M. E. / M. Tech. (संबंधित शाखेतून पदवीधर)
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
वेतन श्रेणी :
- व्यावसायिक ( Professionals ) : 64,820/- ते 1,20,940/- रुपये
- मानव संसाधन ( HR ) : 8 लाख ते 45 लाख रुपये (प्रति वर्ष )
वयोमर्यादा : 25 ते 48 वर्षे
अर्ज फी :
- जनरल / EWS / OBC : 600/- रुपये
- SC / ST / PWD / महिला : 100/- रुपये
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 जुलै 2024
अधिकृत वेबसाईट : www.bankofbaroda.in
इतर महत्वाच्या बँक भरती
नेव्हल डॉकयार्ड सहकारी बँक मुंबई येथे नोकरीची संधी ; ‘या’ पदासाठी होणार भरती..!!
How to Apply For Bank of Baroda Job Notification
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- वर दिलेल्या PDF मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे.
- नोंदणी करून अर्ज करायचा आहे.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
Bank of Baroda Bharti 2024
Bank of Baroda (BOB) is recruiting for BC Supervisor posts. 0627 vacant seats going to be filled by BOB. Last date to apply is 02 July 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.
महत्वाच्या भरती :
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत 1021 जागांची मोठी भरती ; बघा सविस्तर माहिती..!!
IDBI बँकेत नोकरीची संधी ; विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहिरात प्रकाशित..!!
केंद्रीय सशस्त्र दलात नोकरीची संधी ; तब्बल 01526 जागांसाठी मोठी भरती..!!
खुशखबर !महापारेषण मध्ये 04077 जागांची मेगा भरती ; लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!
एस. टी. महामंडळात नोकरीची संधी ; 0345 रिक्त जागांसाठी भरती..!!
महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँकेत (MSC) नोकरीची संधी ; लगेच अर्ज करा..!!
उत्तर पूर्व रेल्वे मध्ये 1104 जागांसाठी मोठी भरती ; सविस्तर माहिती बघा..!!
आयुध निर्माण कारखाना देहू रोड येथे नोकरीची संधी ; 201 रिक्त जागांसाठी भरती..!!