BMC Recruitment 2024
Brihanmumbai Municipal Corporation Bharti 2024 – जिल्हा समावेशक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी बृहन्मुंबई महानगरपालिका , मुंबई अंतर्गत लोकमान्य टिळक महानगरपालिका सामान्य रुग्णालय येथे ‘वैद्यकीय अधिकारी , स्टाफ नर्स , सहाय्यक कर्मचारी (परिचर) , स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक’ पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 05 जागांसाठी ही भरती होत आहे.
पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
BMC Bharti 2024 : BMC ( Brihanmumbai Municipal Corporation ) is recruiting for ‘Staff Nurse, Medical Officer , Support Staff and Lactation Supervisor Cum Trainer ‘ posts. Total 05 vacant seats to be filled. Last date to apply offline is 21 August 2024. Eligible candidates can apply offline. Please read the official PDF notification given below.
BMC Mumbai Vacancy 2024
एकूण पदे : 05
पदांचे नाव : वैद्यकीय अधिकारी , स्टाफ नर्स , सहाय्यक कर्मचारी (परिचर) , स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक
शैक्षणिक पात्रता :
- वैद्यकीय अधिकारी : मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBS
- स्टाफ नर्स : मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Sc. (Nursing) / GNM
- सहाय्यक कर्मचारी (परिचर) : 10th Pass
- स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून Medical Graduate / B. Sc. Home Science Food & Nutrition / B. Sc. Nursing
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज फी : फी नाही
वेतन श्रेणी : 22,000/- रुपये
अर्ज पाठवण्याचा पत्ता : डीन कार्यालय , लोकमान्य टिळक महानगरपालिका सामान्य रुग्णालय , सायन मुंबई
निवडीचे निकष : प्राप्त झालेल्या अर्जांमधून उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण : मुंबई ( महाराष्ट्र )
अर्ज सुरु होण्याची तारीख : 10 ऑगस्ट 2024
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट : portal.mcgm.gov.in
How to Apply For Brihanmumbai Municipal Corporation Bharti 2024
- ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
- संबंधित अर्जाचा नमुना PDF मध्ये दिलेला आहे.
- अर्जासोबत पासपोर्ट साइज फोटो व सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
महत्वाच्या भरती :
- IDBI Bank JAM Bharti 2024 : आयडीबीआय बँकेत नोकरीची संधी ; तब्बल 600 रिक्त जागांसाठी भरती..!!
- Eastern Railway Bharti 2024 : पूर्व रेल्वे मध्ये नोकरीची संधी ; 10वी / 12वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी 60 जागांची भरती..!!
- EIL Bharti 2024 : इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड मध्ये नोकरीची संधी ; दरमहा 01 लाखा पेक्षा अधिक आहे वेतन..!!
- Central Bank SO Bharti : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी ; 0253 रिक्त जागांसाठी भरती..!!
- BMC JE Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 690 जागांसाठी भरती..!!