CMYKPY PMC Bharti 2024 : पुणे महानगरपालिकेत विविध पदांच्या 0681 जागांसाठी भरती ; असा पाठवा अर्ज..!!

CMYKPY PMC Recruitment 2024

CMYKPY PMC Bharti 2024 : पुणे महानगरपालिका येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 0681 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत जाहिरात PDF मध्ये नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात 02 सप्टेंबर 2024 पासून झाली असून ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.

या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

PMC CMKPY Bharti 2024
CMYKPY PMC Bharti 2024

CMYKPY Pune Bharti 2024 : Pune Municipal Corporation (NMC) is recruiting for various posts. Total number of vacancies are 681. Online applications are invited by PMC Office. Candidates need to register on Mahaswayam Portal. This recruitment is a part of CMYKPY Scheme. Last date to apply online is 30 September 2024. Detailed Information is given in the official notification PDF. Please read before applying.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

CMYKPY Pune Vacancy 2024

एकूण पदे : 681

पदांचे नाव : विविध युवा प्रशिक्षण पदे (Various Youth Training Posts)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड / संस्था / विद्यापीठातुन 12वी पास / इंजिनिअरिंग डिप्लोमा / डिग्री (B. E. / B. Tech) / कोणताही पदवीधर (शैक्षणिक पात्रता ही प्रत्येक पदानुसार वेगवेगळी आहे.कृपया अधिकृत जाहिरात PDF वाचा. )

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता : पुणे महानगरपालिकेचे संबंधित खाते किंवा समाज विकास विभाग , पुणे महानगरपालिका , तळ मजला , शिवाजीनगर , पुणे

वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे

अर्ज फी : फी नाही

वेतन श्रेणी : (स्टायपेंड)

  • 12 वी पास : 6000/- रुपये
  • डिप्लोमा / ITI : 8000/- रुपये
  • पदवीधर / पदव्युत्तर पदवी : 10,000/- रुपये

नोकरीचे ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज सुरु होण्याची तारीख : 02 सप्टेंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईट : www.pmc.gov.in

How to Apply For CMYKPY Pune Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत ही भरती होत असल्याने rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टल वर नोंदणी करायची आहे.
  • निवड करण्याचे सर्व अधिकार हे सदर आस्थापनेकडे असतील.
  • निवड ही तात्पुरत्या स्वरूपाची केवळ सहा महिन्यांकरिता असेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून जाहिरात PDF व ऑनलाईन अर्ज लिंक करू शकता.
MAHAGENCO Koradi Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

हे ही वाचा

alternative text