कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत 140 रिक्त जागांसाठी भरती ; डिप्लोमा व पदवीधर उमेदवारांना उत्तम संधी..!!

MahaJobKatta
1 Min Read
Cochin Shipyard Recruitment

सविस्तर जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट 👉 येथे क्लिक करा


Cochin Shipyard Recruitment – मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर भारतीय कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये नोकरीची उत्तम संधी आहे . कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस – पदवीधर आणि टेक्निशियन डिप्लोमा अप्रेंटिस पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 0140 जागांसाठी ही भरती होत आहे.

पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत PDF मध्ये नमूद केल्या प्रमाणे अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे.

वर दिलेल्या ‘सविस्तर जाहिरात PDF’ समोर क्लिक करून अधिकृत जाहिरात PDF वाचा.

Cochin Shipyard Recruitment : Cochin Shipyard Ltd. is recruiting for Graduation Apprentice , Technician Apprentice (Diploma) posts. 140 vacant seats to be filled by CSL . Last date to apply offline is 31 August 2024

हे ही वाचा

Share This Article