CSIR Recruitment 2023 : वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद अंतर्गत एकत्रित प्रशासकीय सेवा परीक्षा ; तब्बल 444 जागा , आज आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख..!!

CSIR Recruitment 2023

CSIR Recruitment 2023 – वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 444 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


CSIR Recruitment 2023
CSIR Recruitment 2023

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद अंतर्गत ‘कक्ष अधिकारी आणि सहाय्यक कक्ष अधिकारी ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे .CSIR अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 444 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे. https://csir.cbtexamportal.in/View/email-mobile-verification या संकेतस्थळावर 12 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

CSIR भरती 2023

एकूण पदे : 444

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
कक्ष अधिकारी / Section Officer76
सहाय्यक कक्ष अधिकारी / Assistant Section Officer368
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर.

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वेतन श्रेणी : 47,600/- रुपये ते 1,51,100/- रुपये

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

वयोमर्यादा : 21 ते 33 वर्ष (SC / ST : 05 वर्षे सूट ; OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज सुरु होण्याची तारीख : 08 डिसेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट : www.csirhrdg.res.in

How to Apply for CSIR Recruitment 2023

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, https://csir.cbtexamportal.in/View/email-mobile-verification या वेबसाईट वर अर्ज करणे आवश्यक आहे.
  • संबंधित लिंक ओपन केल्यानंतर आधी रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर लॉगिन आयडी व पासवर्ड तयार होईल , तो वापरून लॉगिन करायचे आहे. (सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.)
  • लॉगिन केल्यांनतर योग्य माहिती भरायची आहे व आवश्यक ती कागतपत्रे व प्रमाणपत्रे सांगितल्याप्रमाणे अपलोड करायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

CSIR Recruitment 2023 : Council of Scientific and Industrial Research (CSIR) is recruiting for Section officer and Assistant Section Officer job posts. CSIR is recruiting for 444 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 12 January 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

CSIR Bharti 2023

Total Posts : 444

Post Name :

Post NameNo. of Vacancy
Section Officer76
Assistant Section Officer368

Educational Qualification:

Post NameEducational Qualification
Section OfficerGraduate from a recognized University
Assistant Section OfficerGraduate from a recognized University

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Pay Scale : Rs. 47,600/- to Rs. 1,51,100/-

Age Limit : 21 to 33 Years (SC / ST : 05 years relaxation ; OBC : 03 years relaxation

Job Location : India

Application Start : 08 December 2023

Last Date To Apply : 12 January 2024

Official Website : www.csirhrdg.res.in

CSIR Recruitment 2023

CSIR Vacancy 2023

Council of Scientific & Industrial Research is recruiting for Section Officer & Assistant Section Officer posts. 444 vacant seats going to be filled by CSIR. Last date to apply is 12 January 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.csirhrdg.res.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

CSIR Recruitment 2023

How to apply for CSIR Recruitment 2023

  • Application is to be done online from the link given https://csir.cbtexamportal.in/View/email-mobile-verification.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 12 January 2024
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

SSC अंतर्गत कॉन्स्टेबल पदासाठी तब्बल 26,146 जागांची मेगा भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

जिल्हा न्यायालयात मेगा भरती ; तब्बल 5793 जागांसाठी होणार भरती..!!

भारतीय नौदलात नोकरीची संधी ; ‘या’ पदांच्या 129 जागांसाठी होणार भरती..!!

कोकण रेल्वेत नोकरीची संधी ; नवीन नोकर भरती जाहिरात प्रकाशित..!!

बँक ऑफ बडोदा येथे ‘या’ उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी

सीमा सुरक्षा दलात नोकरीची संधी ; 166 जागांसाठी भरती..!!

दक्षिण पूर्व रेल्वेत 1785 जागांसाठी मोठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

उत्तर पूर्व रेल्वे मध्ये ‘या’ पदाच्या तब्बल 1104 जागांसाठी भरती ;

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉