---Advertisement---

DCC Bank Recruitment 2024 : जिल्हा मध्यवर्ती बँकेत लिपिक , शिपाई आणि इतर पदांची भरती ; 10वी ते पदवीधर उमेदवारांना संधी..!!

By MahaJobKatta

Published On:

DCC Bank Recruitment 2024
---Advertisement---

Ratnagiri DCC Bank Bharti 2024

DCC Bank Recruitment 2024 – मित्रांनो, नोकरीच्या शोधात असलेल्या वी ते पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी आहे. या भरती मध्ये निवड झाल्यास , दरमहा 19,000 ते 36,000 रुपयांपर्यंत पगार असेल. जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि. रत्नागिरी येथे ‘ लिपिक , शिपाई , व्यवस्थापक , उप व्यवस्थापक ‘ पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 0179 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

DCC Bank Recruitment 2024
DCC Bank Recruitment 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

DCC Bank Vacancy 2024

एकूण पदे : 179

पदांचे नाव : लिपिक , शिपाई , व्यवस्थापक , उप व्यवस्थापक (Clerk, Peon , Manager and Deputy Manager)

  • लिपिक : 131 जागा
  • शिपाई : 39 जागा
  • व्यवस्थापक : 03 जागा
  • उप व्यवस्थापक : 06 जागा

शैक्षणिक पात्रता :

  • लिपिक (Clerk) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर + MSCIT प्रमाणपत्र आणि इंग्रजी आणि मराठी टंकलेखन प्रमाणपत्र (GDC आणि A / HDCM)
  • शिपाई (Peon ) : मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास
  • व्यवस्थापक (Manager) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर + MSCIT प्रमाणपत्र आणि विशेष अर्हता – (MBA / JAIB / CAIB / DBM / CPEC / LLB / Ph. D यापैकी कोणतेही एक) + बँकिंग क्षेत्रात 03 वर्षे अनुभव.
  • उप व्यवस्थापक (Deputy Manager) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर + MSCIT प्रमाणपत्र आणि विशेष अर्हता – (MBA / JAIB / CAIB / DBM / CPEC / LLB / Ph. D यापैकी कोणतेही एक) + बँकिंग क्षेत्रात 02 वर्षे अनुभव.

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज फी : 1000/- रुपये

वयोमर्यादा :

  • शिपाई : 18 ते 40 वर्षे
  • लिपिक : 21 ते 40 वर्षे
  • व्यवस्थापक आणि उपव्यस्थापक : 25 ते 40 वर्षे

वेतनश्रेणी : सुरुवातीचा पगार (इतर भत्त्यांसह)

  • शिपाई : 19,090/- रुपये
  • लिपिक : 21,855/- रुपये
  • व्यवस्थापक : 43,204/- रुपये
  • उपव्यस्थापक : 36,674/- रुपये

नोकरी स्थान : रत्नागिरी (महाराष्ट्र)

अर्ज सुरु होण्याची तारीख : 01 ऑगस्ट 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट : ratnagiridccbank.in

जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि. भरती अर्ज कसा करावा

  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ratnagiridccbank.in/ या वेबसाईट वर जाऊन नोंदणी करून लॉगिन करायचे आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत नोटिफिकेशन PDF पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF बघू शकता.
MSRTC Bharti 2024

अधिकृत नोटिफिकेशन PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

---Advertisement---