---Advertisement---

IBPS PO Bharti 2024 : बँकिंग कार्मिक निवड संस्था द्वारे 04455 रिक्त पदांकरिता नवीन भरती जाहीर ; बँकेत नोकरीची सुवर्णसंधी !

By MahaJobKatta

Published On:

IBPS PO Bharti 2024
---Advertisement---

IBPS PO Recruitment 2024

IBPS PO Bharti 2024 – देशातील 11 राष्ट्रीयकृत बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी IBPS मार्फत निवड केली जाणार आहे. त्यासाठी बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS) अंतर्गत ‘प्रोबेशनरी ऑफिसर / मॅनेजमेंट ट्रेनी (Probationary Officer / Management Trainee) ‘ पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या मध्ये देशातील बँक ऑफ इंडिया , बँक ऑफ महाराष्ट्र , बँक ऑफ बडोदा , इंडियन बँक , कॅनरा बँक , युनियन बँक सह एकूण 11 राष्ट्रीयकृत बँकांमध्ये , बँक PO पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. एकूण 4455 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 28 ऑगस्ट 2024 (मुदतवाढ) आहे.

या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

IBPS PO Vacancy 2024 : Institute of Banking Personnel Selection (IBPS) is recruiting for ‘Probationary Officer’ posts for 11 nationalize banks. Total number of vacancies are 4455. Online applications are invited by IBPS, last date to apply is 28th August 2024. Detailed information of this recruitment process is given in the official notification PDF. Candidates must read the official notification PDF before applying. All the important information is given below in the PDF.

IBPS PO Vacancy 2024

एकूण पदे : 4455

पदांचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर / मॅनेजमेंट ट्रेनी (Probationary Officer / Management Trainee)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी.

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज फी :

  • SC / ST / PwBD : 175/- रुपये
  • इतर उमेदवारांसाठी : 850/- रुपये

वयोमर्यादा : SC / ST : 05 वर्षे सवलत ; OBC : 03 वर्षे सवलत

  • 20 ते 30 वर्षे

वेतनश्रेणी : 62,885/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारतात कुठेही

अर्ज सुरु होण्याची तारीख : 01 ऑगस्ट 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2024 28 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट : www.ibps.in

How to Apply for IBPS PO Recruitment 2024

  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ibpsonline.ibps.in/crppo14jul24/ या वेबसाईट वर जाऊन नोंदणी करून लॉगिन करायचे आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत नोटिफिकेशन PDF पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF बघू शकता.
MSRTC Bharti 2024

अधिकृत नोटिफिकेशन PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

---Advertisement---