IDBI Bank Recruitment 2024 : IDBI बँकेत नोकरीची संधी ; विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहिरात प्रकाशित..!!

IDBI Bank Bharti 2024

IDBI Bank Recruitment 2024 – IDBI बँक अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 31 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत जाहिरात PDF मध्ये नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात 01 जुलै 2024 आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


IDBI Bank Recruitment 2023
IDBI Bank Recruitment 2024

IDBI बँक अंतर्गत ‘ डेप्युटी जनरल मॅनेजर , असिस्टंट जनरल मॅनेजर , मॅनेजर (Deputy General Manager , Assistant General Manager , Manager ) ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. IDBI अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 31 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 01 जुलै 2024 आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 आहे. ibpsonline.ibps.in/idbiscomay24/ या संकेतस्थळावर दिनांक 01 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 दरम्यान अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

IDBI Bank Vacancy 2024

एकूण पदे : 31

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
डेप्युटी जनरल मॅनेजर (Deputy General Manager )03
असिस्टंट जनरल मॅनेजर (Assistant General Manager)15
मॅनेजर (Manager)13
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
डेप्युटी जनरल मॅनेजर
(Deputy General Manager )
भारत सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठातून चार्टर्ड अकाउंटंट (CA) / ICWA / MBA (फायनान्स)

Chartered Accountant (CAs)/ ICWA/ MBA (Finance)
from any University recognized by Govt. of India or its regulatory bodies.
मॅनेजर (Manager)
&
असिस्टंट जनरल मॅनेजर
(Assistant General Manager)
Chartered Accountant (CAs)/ ICWA/ MBA (Finance)
from any University recognized by Govt. of India or its regulatory bodies.

OR

B Tech / BE in – Information Technology (IT) /Electronics & Communications/ Software Engineering/ Electronics & Electrical/ Electronics/ Computer
Science/Digital Banking/ BCA/ B.Sc. (Computer Science/ IT) from any
University recognized by Govt. of India or its regulatory bodies.

OR

Graduates in any stream with valid Certified Information Systems Auditor
(CISA) certification

OR

M.Sc. (IT/ Computer Science)/ MCA/ M Tech/ M.E – Information Technology (IT)
/Electronics & Communications/ Electronics & Electrical/ Electronics/Software Engineering/ Digital Banking/ Computer Science from the University recognized by Govt. of India or its regulatory bodies.
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 25 ते 45 वर्षे

वेतन श्रेणी :

  • डेप्युटी जनरल मॅनेजर (Deputy General Manager ) : दरमहा 1,90,000/- रुपये
  • असिस्टंट जनरल मॅनेजर (Assistant General Manager) : दरमहा 1,57,000/- रुपये
  • मॅनेजर (Manager) : दरमहा 1,19,000/- रुपये

अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग : 1000/- रुपये
  • मागासवर्गीय : 200/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज सुरु होण्याची तारीख : 01 जुलै 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जुलै 2024

अधिकृत वेबसाईट : www.idbibank.in

How to Apply For IDBI Bank Job

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी (दिनांक 01 जुलै 2024 पासून अर्ज सुरु होणार आहेत )
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
IDBI Bank Recruitment 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


IDBI Bank Recruitment 2024

IDBI Bank is recruiting for various posts. 31 vacant seats going to be filled by IDBI. Last date to apply is 15 July 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.idbibank.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed Graduation from recognized University or Institute are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

खुशखबर !महापारेषण मध्ये 04077 जागांची मेगा भरती ; लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!

सुवर्णसंधी ! SSC MTS भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित ! तब्बल 08326 दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी..!!

एस. टी. महामंडळात नोकरीची संधी ; 0345 रिक्त जागांसाठी भरती..!!

महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँकेत (MSC) नोकरीची संधी ; लगेच अर्ज करा..!!

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये “या” रिक्त पदांसाठी भरती ; 10वी+ITI , डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी..!!

उत्तर पूर्व रेल्वे मध्ये 1104 जागांसाठी मोठी भरती ; सविस्तर माहिती बघा..!!

 आयुध निर्माण कारखाना देहू रोड येथे नोकरीची संधी ; 201 रिक्त जागांसाठी भरती..!!

बँकेत नोकरीची संधी ! बँक ऑफ बडोदा मध्ये तब्बल 0627 जागांसाठी मोठी भरती, लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!

नेव्हल डॉकयार्ड सहकारी बँक मुंबई येथे नोकरीची संधी ; असा पाठवा अर्ज..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉