Indian Audits And Accounts Department Recruitment 2023 : CAG भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभागात 1773 जागांची भरती

Indian Audits And Accounts Department Recruitment 2023

Indian Audits And Accounts Department Recruitment 2023 – भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभागा अंतर्गत ‘प्रशासकीय सहाय्यक’ पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 1773 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2023 आहे . या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


Indian Audits And Accounts Department Recruitment 2023
Indian Audits And Accounts Department Recruitment 2023
  • भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभागा अंतर्गत ‘प्रशासकीय सहाय्यक ‘ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. लेखा परीक्षण विभागा अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे.एकूण 1773 जागांसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2023 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

लेखा परीक्षण भरती 2023

एकूण पदे : 1773

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्याशैक्षणिक पात्रता
प्रशाकीय सहाय्यक1773 (1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी

(2) कॉम्पुटर चालवण्याचे ज्ञान

(3) इयत्ता बारावी मध्ये कॉम्पुटर विषयाचे प्रमाणपत्र

(4) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (NIELIT) चं कोर्स ऑन कॉम्पुटर कॉन्सेप्ट्स (CCC) विषयात प्रमाणपत्र
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : श्री. निलेश पाटील, सहाय्यक, CAG (N) – I, O/o the CAG ऑफ इंडिया , 9, दीनदयाल उपाध्याय मार्ग, नवी दिल्ली – 110124

नोकरीचे ठिकाण : दिल्ली

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 सप्टेंबर 2023

लेखा परीक्षण भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत पत्त्यावर अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2023 आहे .
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

Indian Audits And Accounts Department Recruitment 2023: Indian Audits and Accounts Department is recruiting for various posts. Accounts department is recruiting for 1773 vacant seats. Eligible aspirants can apply offline. The application process is offline. The last date to apply is 17 September 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

Indian Audits And Accounts Department Recruitment 2023

Total Posts : 1773

Post Name :

Post NameEducational QualificationNo. of Vacancies
Administrative Assistant(1) ANY Graduate with computer knowledge from a recognized University.

(2) Minimum Computer Proficiency Qualification
1773

Application Mode : Offline

Job Location : Delhi

Address to send application: Shri Nilesh Patil, Assistant, CAG, (N)- I, O/o the CAG of India, 9, Dindayal Upadhyay Marg, New Delhi – 110124

Last Date Of Application : 17 September 2023

CAG Vacancy Details

Indian Audit and Accounts Department is recruiting for ” Administrative Assistant” posts. 1773 vacant seats going to be filled by Accounts Department. Last date to apply is 17 September 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.cag.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com

How to apply for CAG Bharti 2023

  • Application is to be send Offline on the given official address.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website Last Date to apply is 17 September 2023.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

नागपूर जिल्हा परिषदेत 557 जागांची मोठी भरती

पालघर जिल्हा परिषदेत 991 जागांची मोठी भरती

रायगड जिल्हा परिषदेत 840 जागांची मोठी भरती

सातारा जिल्हा परिषदेत 972 जागांची मोठी भरती

नाशिक जिल्हा परिषदेत 1038 जागांची मोठी भरती

पुणे जिल्हा परिषदेत 1000 जागांची मोठी भरती

सोलापूर जिल्हा परिषदेत 674 जागांसाठी मोठी भरती

अहमदनगर जिल्हा परिषद अंतर्गत 937 जागांची मेगा भरती !

भारतीय पोस्ट खात्यात 30,000+ जागांची मेगा भरती, परीक्षेशिवाय होणार निवड !

IBPS PO, MT पदांसाठी 3049 जागांची मेगा भरती ; येथे पूर्ण माहिती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉