ISRO Scientist & Engineer Recruitment 2023 । भारतीय अंतराळ संशोधन संस्था 303 जागांसाठी भरती

ISRO Scientist & Engineer Recruitment 2023

ISRO Scientist / Engineer Recruitment 2023 – भारतीय अंतराळ संशोधन (ISRO) अंतर्गत विविध पदांसाठी भरती ची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 303 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची तारीख 25 मे 2023 ते अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


ISRO Scientist & Engineer Recruitment 2023
ISRO Scientist & Engineer Recruitment 2023

भारतीय अंतराळ संशोधन (ISRO) भरती 2023

एकूण पदे : 303

पदांचे नाव :

पद क्र.शाखापद संख्या
01इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर92
02मेकॅनिकल इंजिनिअर163
03कॉम्पुटर इंजिनिअर48
एकूण 303

शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेची इंजिनिअरिंग पदवी 65% गुणांसह / 6.84 CGPA

नोंद : खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सविस्तर शैक्षणिक पात्रता पहावी.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : 250/-

वयोमर्यादा :

  • वय 18 ते 28 वर्षे
  • एससी / एसटी : 05 वर्षे सवलत
  • ओबीसी : 03 वर्षे सवलत

निवड प्रक्रिया :

  • लेखी परीक्षा
  • मुलाखत

नोकरीचे ठिकाण : बेंगळुरू

अर्ज करण्याची तारीख : 25 मे 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जून 2023

भारतीय अंतराळ संशोधन (ISRO) भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 14 जून 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
  • या पदांसंदर्भातील भविष्यातील सर्व सूचना ह्या अधिकृत वेबसाइट वर प्रसिद्ध करण्यात येणार असून उमेदवारांनी वेळोवेळी अधिकृत वेबसाइट पहाणे गरजेचे आहे.

भारतीय अंतराळ संशोधन (ISRO) भरती 2023 महत्वाचे

  1. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्वाच्या सूचना, अधिकृत वेबसाईट / PDF इत्यादी बघणे / वाचणे आवश्यक आहे.
  2. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरल्यास उमेदवारांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
  3. उमेदवारांना फोटो / सही / कागतपत्रे इत्यादी महत्वाचा तपशील वेबसाईट वर अपलोड करताना अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे / आखूण दिलेल्या गाइडलाईन प्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
  4. संबंधित भरतीसाठी विहित केलेला (आखूण दिलेला) कालावधी, महत्वाच्या तारखा इत्यादी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करणे महत्वाचे आहे.
  5. भरती संदर्भातील महत्वाचा तपशील / तारखा काही विशिष्ट कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन माहिती बघणे उमेदवारांच्या हिताचे राहील.

या आणि भविष्यातील सर्व नोकर भरती बाबत अधिक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी www.MahaJobKatta.com या आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

ISRO Scientist / Engineer Recruitment 2023 : Indian Space Research Center (ISRO) is recruiting for various job posts. For 303 vacant seats this recruitment is going to be conducted by ISRO. Eligible aspirants can apply online. The application process is online. As mentioned in the official notification the Last date to apply is 14 June 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

ISRO Scientist & Engineer Recruitment 2023

Total Posts : 303

Post Names & Educational Qualification :

Post No.Post NameEducational QualificationNo. of Vacancies
01Electronics EngineerEngineering Degree in Electronics with 65% / 6.84 CGPA92
02Mechanical EngineerEngineering Degree in Mechanical with 65% / 6.84 CGPA163
03Computer ScienceEngineering Degree in Computer Science with 65% / 6.84 CGPA48
Total303

NOTE : Please read the official PDF document given below for detailed educational qualification.

Application Fee : Rs. 250/-

Application Mode : Online

Age Limit :

  • General – Age 18 to 28 years
  • SC/ST – 05 years of age relaxation
  • OBC – 03 years of age relaxation

Job Location : Bengaluru

Selection Process :

  • Written Test
  • Interview

Date Of Application : 25 May 2023

Last Date Of Application : 14 June 2023

How to apply for IRSO Recruitment 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Last date to apply is 14 June 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

IRSO Recruitment 2023 Important

  1. This recruitment process is going to conducted online, candidates must read PDF given below before applying.
  2. Candidates must check if all the information given while applying is true to their knowledge, if not then the candidates might face trouble in future.
  3. Candidates should keep checking official website till the promised exam / merit list / timetable to avoid confusion during the process.
  4. Important dates / timetable can be change due to unforeseen conditions that is why candidates /aspirants must keep visiting official website

For daily job updates keep visiting our website www.MahaJobKatta.com and join WhatsApp group by clicking on the logo given below.


Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

आणखी पहा :

DFCCIL मध्ये 535 पदांची भरती

NTPC मध्ये 300 पदांची भरती

भारतीय पोस्टात 10 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी

भारतीय हवाई दलात 276 पदांची भरती

संघ लोकसेवा आयोग अंतर्गत सहाय्यक कमांडंट (CISF AC) भरती

पंजाब नॅशनल बँक अंतर्गत (PNB) 240 जागांसाठी भरती

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग 112 जागांसाठी भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉