Mahapareshan Bharti 2024 : महापारेषण अंतर्गत ‘या’ पदाच्या तब्बल 02623 जागांसाठी मेगा भरती ; बघा सविस्तर माहिती..!!

MAHATRANSCO Recruitment 2024

Mahapareshan Bharti 2024 – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (MAHATRANSCO) अंतर्गत विद्युत सहाय्यक (Electrical Assistant) पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 2623 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

MahaPareshan Solapur Bharti 2024
Mahapareshan Bharti 2024

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (MAHATRANSCO) अंतर्गत विद्युत सहाय्यक (Electrical Assistant) या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. MAHATRANSCO अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 2623 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

MahaPareshan Vacancy 2024

एकूण पदे : 2623

पदाचे नाव : विद्युत सहाय्यक (Electrical Assistant)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्ट्रिकल / वायरमन / लाईनमन मध्ये ITI पास (ITI from a recognized University (ITI Electrical / Wireman)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 18 – 38 वर्षे

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र

अर्ज फी :

  • विद्युत सहायक पद :
    • अराखीव प्रवर्ग : 500/- रु.
    • SC/ST, EWS,अनाथ उमेदवार : 250रु. /-

वेतन श्रेणी : नियमानुसार

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2024

अधिकृत वेबसाईट : www.mahatransco.in

How to Apply For MAHATRANSCO Recruitment 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
MahaTransco  Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज 👉 येथे क्लिक करा


Mahapareshan Bharti 2024

Maharashtra State Electricity Transmission Company Ltd. is recruiting for Electrical Assistant posts. 2623 vacant seats, going to be filled by MAHATRANSCO. Last date to apply is 31 July 2024 For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.mahatransco.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed Graduation from recognized University or Institute are eligible for this post. Candidates must check and verify

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

IRCTC मध्ये ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी ; कोणत्याही परीक्षेविना थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!!

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत 1021 जागांची मोठी भरती ; बघा सविस्तर माहिती..!!

IDBI बँकेत नोकरीची संधी ; विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहिरात प्रकाशित..!!

केंद्रीय सशस्त्र दलात नोकरीची संधी ; तब्बल 01526 जागांसाठी मोठी भरती..!!

खुशखबर !महापारेषण मध्ये 04077 जागांची मेगा भरती ; लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!

सुवर्णसंधी ! SSC MTS भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित ! तब्बल 08326 दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉