Mahapareshan Parali Bharti 2023 : महापारेषण अंतर्गत परळी येथे 137 जागांची भरती ; 10 वी & ITI उत्तीर्णांना संधी !

Mahapareshan Parali Bharti 2023

Mahapareshan Parali Bharti 2023 – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण (महापारेषण) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 137 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


Mahatransco Bharti 2023
Mahapareshan Parali Bharti 2023
  • महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण (महापारेषण) अंतर्गत अप्रेंटिस ‘वीजतंत्री ‘ पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. MAHATRANSCO अंतर्गत परळी येथे या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 137 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 सप्टेंबर 2023 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

महापारेषण परळी भरती 2023

एकूण पदे : 137

पदांचे नाव : वीजतंत्री (Electrician) (अप्रेंटिस)

पदाचे नावपद संख्या
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) / Apprentice (Electrician)137
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

विभागाचे नावकार्यक्षेत्रएकूण जागा
अउदा संवसु विभाग, बीडबीड / धाराशीव जिल्हा54
अउदा संवसु विभाग, लातूरलातूर जिल्हा29
अउदा संवसु विभाग, नांदेडनांदेड जिल्हा31
400 केव्ही ग्र.क. संवसु विभाग, गिरवलीबीड जिल्हा15
400 केव्ही ग्र.क. संवसु विभाग, कुंभारगावनांदेड जिल्हा08

शैक्षणिक पात्रता :

  • इयत्ता 10 वी उत्तीर्ण (महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण) किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
  • राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (ITI Electrician)

वयोमर्यादा : वय 18 वर्षे ते 30 वर्षे (SC / ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (नोंदणी)

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : परळी , बीड

अर्ज पाठवण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडळ, जुने पॉवर हाऊस, वैद्यनाथ मंदिर रोड, परळी वै. 431515

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 सप्टेंबर 2023

महापारेषण परळी भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

Mahapareshan Parali Bharti 2023 : Maharashtra State Electricity Transmission Co. Ltd. is recruiting for various posts. MAHATRANSCO is recruiting for 137 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply 4 September 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

Mahapareshan Parali Recruitment 2023

Total Posts : 137

Post Name : Apprentice (Electrician)

Educational Qualification: 10th pass from Maharashtra State Board and ITI in Electrician trade from National Council for Vocational Training, New Delhi approved (NCVT) Institute.

Age Limit : Age 18 to 30 years (SC/ ST : 05 years of age relaxation, OBC: 03 years of age relaxation)

Application Mode : Online

Exam Fee : No fee

Last Date Of Application : 04 September 2023

Mahapareshan Parali Bharti 2023 Vacancy Details

Maharashtra State Electricity Transmission Co. Ltd. is recruiting for “Apprentice (Electrician)” posts. 137 vacant seats going to be filled by MAHATRANSCO. Last date to apply is 4th September 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.mahatransco.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com

How to apply for Mahapareshan Parali Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website Last Date to apply is 4th September 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

MGNREGA Nashik Bharti 2023 : मनरेगा अंतर्गत नाशिक येथे 100 जागांची भरती

BARC Mumbai Bharti 2023 : BARC मुंबई येथे 105 रिक्त जागांची भरती

MECL Nagpur Bharti 2023 : खनिज संशोधन संस्था नागपूर येथे 94 जागांची भरती

BMC Junior Stenographer Bharti 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत 225+ जागांची भरती

Central Railway Bharti 2023 : मध्य रेल्वे अंतर्गत 1303 जागांची मोठी भरती

MGNREGA Bhandara Bharti 2023 : मनरेगा भंडारा अंतर्गत 8वी व 10वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी; 100 जागांसाठी होणार भरती

Indian Audits And Accounts Department Recruitment 2023 : CAG भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभागात 1773 जागांची भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉