Maharashtra Postal Circle Bharti 2024 : महाराष्ट्र पोस्टात कोणत्याही परीक्षेविना 03170 पदांची थेट भरती सुरु ; 10वी पास उमेदवारांना संधी..!!

Maharashtra Postal Circle Recruitment 2024

Maharashtra Postal Circle Bharti 2024 – भारतीय डाक विभाग अंतर्गत महाराष्ट्र पोस्टल सर्कल मध्ये ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak) (GDS) / ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) / असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 3170 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


Indian Post Bharti 2023
Maharashtra Postal Circle Bharti 2024

Maharashtra Postal Circle Bharti 2024 : Department of Indian Posts is recruiting for Gramin Dak Sevak (GDS) / BPM / ABPM posts. 3170 vacant seats going to be filled by India Post. Last date to apply is 05 August 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.indiapost.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Indian Post Recruitment

एकूण पदे : 3170

पदांचे नाव : ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak) (GDS) / ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) / असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास. + कॉम्पुटरच ज्ञान आणि सायकल चालवण्याचे ज्ञान.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही

वेतन श्रेणी : दरमहा 10,000 – 29,380/- रुपये

अर्ज सुरु होण्याची तारीख : 15 जुलै 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट : www.indiapost.gov.in

How to Apply for Indian Post Recruitment 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरून अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

Maharashtra Post Office Recruitment Details

  • नाव (दहावीच्या मार्कशीट वर आहे त्याप्रमाणे )
  • वडिलांचे नाव / आईचे नाव
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • जन्मतारीख
  • लिंग
  • कम्युनिटी
  • PwD – (दिव्यांग उमेदवारांसाठी)
  • दहावी पास झालेले वर्ष , भाषा आणि राज्य
  • पासपोर्ट साईझ स्कॅन फोटो
  • स्कॅन केलेली सही

दहावीच्या मार्कांनुसार मेरिट लिस्ट लागणार आहे. बोर्डाच्या नियमानुसार सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात PDF बघू शकता आणि ऑनलाईन अर्ज करू शकता.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

alternative text