---Advertisement---

MAHATRANSCO Bharti 2024 : महापारेषण अंतर्गत ‘या’ जिल्ह्यांमध्ये 077 रिक्त जागांसाठी भरती ; येथे बघा सविस्तर माहिती..!!

By MahaJobKatta

Published On:

MAHATRANSCO Bharti 2024
---Advertisement---

MAHATRANSCO Satara & Sangli Bharti 2024

MAHATRANSCO Bharti 2024 -मित्रांनो तुम्ही किंवा तुमच्या फॅमिली मध्ये कुणी ITI पास असेल तर ही माहिती शेवटपर्यंत वाचा. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (महापारेषण) अंतर्गत सातारा (कराड) आणि सांगली या ठिकाणी अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन) (Apprentice / Electrician) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 77 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2024 आहे.

या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

MAHATRANSCO Ahmednagar Bharti 2024
MAHATRANSCO Bharti 2024

MAHATRANSCO Bharti 2024 : Mahatransco Satara (Karad) and Sangli is recruiting for Apprentice (Electrician) posts. Total number of vacancies are 77. Online applications are invited by MAHATRANSCO, last date to apply online is 03 September 2024. Detailed Information is given in the official notification PDF. Please read before applying.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Mahapareshan Satara & Sangli Vacancy 2024

एकूण पदे : 77

पदांचे नाव : अप्रेंटिस – इलेक्ट्रिशियन

  • सातारा (कराड) : 39 जागा
  • सांगली : 38 जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेड मधून ITI उत्तीर्ण ( इलेक्ट्रिशियन )(NCVT)

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे

अर्ज फी : फी नाही

वेतन श्रेणी : नियमानुसार

नोकरीचे ठिकाण : सातारा (कराड) आणि सांगली (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईट : mahatransco.in

How to Apply For MAHATRANSCO Satara & Sangli Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • सांगली विभागासाठी आस्थापना क्रमांक EHV O&M DIVISION, SANGLI E09162700112 आणि सातारा (कराड) विभागासाठी आस्थापना क्रमांक EHV O&M DIVISION, KARAD E03212700871 वर नोंदणी करायची आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
MAHAGENCO Koradi Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

हे ही वाचा

---Advertisement---