Mazagaon Dock Bharti 2024 : माझगाव डॉक मध्ये 8वी ,10वी पास उमेदवारांना नोकरीची संधी ; 0512 जागांसाठी मोठी भरती, अर्ज करण्याची शेवटची संधी..!!

Mazagon Dock Bharti 2024

Mazagaon Dock Bharti 2024 – माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस (Apprentice) पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 512 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


Mazagon Dock Bharti 2024
Mazagon Dock Bharti 2024

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंतर्गत ‘ अप्रेंटिस – ड्राफ्ट्समन , इलेक्ट्रिशियन , फिटर , पाईप फिटर , स्ट्रक्चरल फिटर , इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक , ICTSM , RAC , वेल्डर , COPA , कार्पेंटर , रिगर , वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक ) ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. माझगाव डॉक अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 512 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024 आहे. mazagondock.in/app/mdlapprentice/Login.aspx या संकेतस्थळावर 02 जुलै 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

Mazagaon Dock Mumbai Vacancy 2024

एकूण पदे : 512

पदांचे नाव : अप्रेंटिस (Apprentice)

ड्राफ्ट्समन , इलेक्ट्रिशियन , फिटर , पाईप फिटर , स्ट्रक्चरल फिटर , इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक , ICTSM , RAC , वेल्डर , COPA , कार्पेंटर , रिगर , वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक )

शैक्षणिक पात्रता :

  • ड्राफ्ट्समन , इलेक्ट्रिशियन , फिटर , पाईप फिटर , स्ट्रक्चरल फिटर , इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक , ICTSM , RAC , वेल्डर , COPA , कार्पेंटर : मान्यताप्राप्त बोर्डातून / संस्थेतून 10 वी पास + संबंधित ट्रेड मधून ITI पास.
  • रिगर , वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक ) : मान्यताप्राप्त संस्थेतून इयत्ता 8 वी पास.

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वेतन श्रेणी : नियमानुसार

अर्ज फी : 100/- रुपये

नोकरी स्थान : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज सुरु होण्याची तारीख : 12 जून 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 जुलै 2024

अधिकृत वेबसाईट : mazagondock.in

येथे क्लिक करा 👉 अर्ज करण्याची शेवटची संधी , बँक ऑफ बडोदा मध्ये जागांची मोठी भरती..!!

How to Apply For Mazagaon Dock Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी mazagondock.in/app/mdlapprentice/Login.aspx वेबसाइट वरून अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
Mazagaon Dock Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


Mazagaon Dock Recruitment 2024

Mazagaon Dock Shipbuilders Limited is recruiting for various posts. 512 vacant seats going to be filled by MDL. Last date to apply is 02 July 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is mazagondock.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed Graduation from recognized University or Institute are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत 1021 जागांची मोठी भरती ; बघा सविस्तर माहिती..!!

IDBI बँकेत नोकरीची संधी ; विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहिरात प्रकाशित..!!

केंद्रीय सशस्त्र दलात नोकरीची संधी ; तब्बल 01526 जागांसाठी मोठी भरती..!!

खुशखबर !महापारेषण मध्ये 04077 जागांची मेगा भरती ; लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!

सुवर्णसंधी ! SSC MTS भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित ! तब्बल 08326 दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी..!!

एस. टी. महामंडळात नोकरीची संधी ; 0345 रिक्त जागांसाठी भरती..!!

महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँकेत (MSC) नोकरीची संधी ; लगेच अर्ज करा..!!

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये “या” रिक्त पदांसाठी भरती ; 10वी+ITI , डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी..!!

उत्तर पूर्व रेल्वे मध्ये 1104 जागांसाठी मोठी भरती ; सविस्तर माहिती बघा..!!

 आयुध निर्माण कारखाना देहू रोड येथे नोकरीची संधी ; 201 रिक्त जागांसाठी भरती..!!

बँकेत नोकरीची संधी ! बँक ऑफ बडोदा मध्ये तब्बल 0627 जागांसाठी मोठी भरती, लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉