MIB Bharti 2024
MIB Bharti 2024 – माहिती आणि प्रसारण मंत्रालय अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 05 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची आणि मुलाखतीची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय अंतर्गत ‘ रिजनल ऑफिसर आणि ऍडिशनल रिजनल ऑफिसर ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. MIB अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 05 जागांसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे. संबंधित पत्त्यावर 27 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज पाठवता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
माहिती व प्रसारण मंत्रालय भरती 2024
एकूण पदे : 05
पदांचे नाव :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
क्षेत्रीय अधिकारी ( रिजनल ऑफिसर ) | 04 |
अतिरिक्त क्षेत्रीय अधिकारी ( ऍडिशनल रिजनल ऑफिसर ) | 01 |
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
क्षेत्रीय अधिकारी ( रिजनल ऑफिसर ) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष + हिंदी भाषेचे ज्ञान असावे आणि आणखी एक भारतीय भाषा |
अतिरिक्त क्षेत्रीय अधिकारी ( ऍडिशनल रिजनल ऑफिसर ) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष + हिंदी भाषेचे ज्ञान असावे आणि आणखी एक भारतीय भाषा |
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
वयोमर्यादा : 56 वर्षापर्यंत
अर्ज फी : फी नाही
वेतन श्रेणी : 67,700/- रुपये ते 2,09,200/- रुपये
अर्ज पाठवण्याचा : Under Secretary (Films) , Ministry of Information and Broadcasting , ‘A’ Wing, Shastri Bhavan , New Delhi – 110001
नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र) , कटक , बेंगळुरू , कोलकत्ता , गुवाहाटी
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 फेब्रुवारी 2024
How to apply for MIB Bharti 2024
- ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे , दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
MIB Bharti 2024 : Ministry of Information and Broadcasting is recruiting for various job posts. MIB is recruiting for 05 vacant seats. Eligible aspirants can apply offline. The application process is offline. The last date to apply offline is 27 February 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.
MIB Recruitment 2024
Total Posts : 05
Post Name & Educational Qualification:
Name of Post | No. of vacancies |
---|---|
Regional Officers | 04 |
Additional Regional Officers | 01 |
NOTE : Please read official PDF given below
Educational Qualification :
Post Name | Educational Qualification |
---|---|
Regional Officers | Any Degree OR Equivalent + Knowledge of Hindi Language and other regional Indian Language |
Additional Regional Officers | Any Degree OR Equivalent + Knowledge of Hindi Language and other regional Indian Language |
Application Mode : Offline
Address : Under Secretary (Films) , Ministry of Information and Broadcasting , ‘A’ Wing, Shastri Bhavan , New Delhi – 110001
Job Location : Mumbai (Maharashtra) , Katak , Bengaluru , Kolkata and Guwahati
Last Date To Apply : 27 February 2024
MIB Vacancy 2024
Ministry of Information and Broadcasting is recruiting for various posts. 05 vacant seats going to be filled by MIB. Last date to apply is 27 February 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is mib.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.