NHAI Recruitment 2023
NHAI Recruitment 2023 – भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 02 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत ‘ मॅनेजर (राजभाषा ) आणि हिंदी अनुवादक ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. NHAI अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 02 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे. https://vacancy.nhai.org/ManagerRHindiT/UserManager/User/Index.aspx या संकेतस्थळावर 08 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
NHAI भरती 2023
एकूण पदे : 02
पदांचे नाव :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
मॅनेजर (राजभाषा ) | 01 |
हिंदी अनुवादक | 01 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
मॅनेजर (राजभाषा ) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून हिंदी / इंग्लिश विषयात पदव्युत्तर पदवी (मास्टर्स डिग्री ) + संबंधित अनुभव |
हिंदी अनुवादक | मान्यताप्राप्त विद्यापीठातून हिंदी / इंग्लिश विषयात पदव्युत्तर पदवी (मास्टर्स डिग्री ) + संबंधित अनुभव |
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
वेतन श्रेणी : 9,300/- रुपये ते 39,100/- रुपये
अर्ज फी : फी नाही
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज सुरु होण्याची तारीख : 08 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 जानेवारी 2024
How to Apply For NHAI Recruitment 2023
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी https://vacancy.nhai.org/ManagerRHindiT/UserManager/User/Index.aspx वेबसाइट वर नोंदणी (Registration) करायची आहे आणि लॉगिन करून फॉर्म भरायचा आहे.
- सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
NHAI Recruitment 2023 : National Highway Authority of India is recruiting for various posts. NHAI is recruiting for 02 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 08 January 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. All the aspirants must read the post related documents carefully before applying.
NHAI Bharti 2023
Total Posts : 02
Post Name :
Post Name | No. of Vacancy |
---|---|
Manager (Rajbhasha) | 01 |
Hindi Translator | 01 |
Educational Qualification: Masters Degree in Hindi OR English from a recognized University + Relevant Experience
NOTE : Please read official PDF given below
Application Mode : Online
Age Limit : Up to 56 years
Exam Fee : NO FEE
Job Location : All India
Pay Scale : Rs. 9,300/- to Rs. 39,100/-
Application Starting Date : 08 December 2023
Last Date To Apply : 08 January 2024
Official Website : nhai.gov.in
NHAI Vacancy 2023
National Highway Authority of India is recruiting for various posts. 02 vacant seats going to be filled by NHAI. Last date to apply is 08 January 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is nhai.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed Graduation from recognized University or Institute are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.