NHM Pune Bharti 2024
NHM Pune Bharti 2024 – राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 364 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत ‘ मेडिकल ऑफिसर , स्टाफ नर्स आणि मल्टी पर्पज हेल्थ वर्कर (बहुउद्देशीय आरोग्य सेवक ) ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. NHM अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 364 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे. https://pmcuhwcrecruitment.maha-arogya.com/rec_application_form_dashboard.aspx या संकेतस्थळावर 16 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
NHM पुणे भरती 2024
एकूण पदे : 364
पदांचे नाव :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | एकूण पदे |
---|---|---|
मेडिकल ऑफिसर | मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS / MD | 120 |
स्टाफ नर्स | मान्यताप्राप्त विद्यापीठातून GNM किंवा B. Sc. नर्सिंग | 124 |
मल्टी पर्पज हेल्थ वर्कर (बहुउद्देशीय आरोग्य सेवक ) | मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी विज्ञान + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स | 120 |
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज फी : 300/- रुपये ( SC / ST / PwBD : 200/- रुपये )
वेतन श्रेणी : 18,000/- रुपये ते 60,000/- रुपये
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट : arogya.maharashtra.gov.in
How to Apply For NHM Pune Bharti 2024
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी https://pmcuhwcrecruitment.maha-arogya.com/rec_application_form_dashboard.aspx वेबसाइट वर फॉर्म भरायचा आहे.
- सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
NHM Pune Bharti 2024 : National Health Mission Pune is recruiting for various posts. NHM is recruiting for 364 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 16 January 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. All the aspirants must read the post related documents carefully before applying.
NHM Pune Recruitment 2024
Total Posts : 364
Post Name & Educational Qualification:
Post Name | Educational Qualification | No. of Vacancies |
---|---|---|
Medical Officer | MBBS / MD | 120 |
Staff Nurse | B. Sc. Nursing OR GNM Course | 124 |
Multipurpose Health Worker | 12th Science + Paramedical Course | 120 |
NOTE : Please read official PDF given below
Application Mode : Online
Application Fee : Rs. 300(SC / ST / PwBD : Rs. 200/-)
Job Location : Pune (Maharashtra)
Pay Scale : Rs. 18,000/- to Rs. 60,000/-
Last Date To Apply : 16 January 2024
Official Website : arogya.maharashtra.gov.in
NHM Pune Vacancy 2024
National Health Mission Pune is recruiting for various posts. 364 vacant seats going to be filled by NHM. Last date to apply is 16 January 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is arogya.maharashtra.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed Graduation from recognized University or Institute are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.