NHM Pune Recruitment 2023। राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत 171 जागांसाठी भरती

NHM Pune Recruitment 2023

NHM Pune Recruitment 2023 – राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे (NHM Pune) अंतर्गत विविध पदांसाठी भरती ची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 171 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. करण्याची शेवटची तारीख 06 जून 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


NHM Pune Recruitment 2023
NHM Pune Recruitment 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती 2023

एकूण पदे : 171

पदांचे नाव :

पद क्र.पदांचे नावपद संख्या
01दंत चिकित्सक05
02जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी01
03वित्त व लेखा अधिकारी01
04कार्यक्रम समन्वयक01
05लसीकरण क्षेत्र सनियंत्रक04
06स्टाफ नर्स / पेडियाट्रिक नर्स134
07सांख्यिकी अन्वेषक01
08एएनएम22
09सुविधा व्यवस्थापक01
10डायलेसिस टेक्निशियन01
एकूण 171

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
01दंत चिकित्सकMDS/ BDS
02जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारीM.Sc सांख्यिकी
03वित्त व लेखा अधिकारीB.Com / M.Com
04कार्यक्रम समन्वयकसामाजिक शास्त्र विषयात MSW किंवा MA
05लसीकरण क्षेत्र सनियंत्रककोणत्याही शाखेतील पदवीधर
06स्टाफ नर्स / पेडियाट्रिक नर्सGNM/B.Sc नर्सिंग
07सांख्यिकी अन्वेषकसांख्यिकी किंवा गणित विषयात पदवी
08एएनएमANM
09सुविधा व्यवस्थापकसंबंधित विषयात पदवी
10डायलेसिस टेक्निशियन10+2 विज्ञान आणि डिप्लोमा किंवा डायलेसिस तंत्रज्ञानातील प्रमाणपत्र
नोंद : खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सविस्तर शैक्षणिक पात्रता पहावी.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : 4 था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, नवीन जिल्हा परिषद पुणे

वेतनश्रेणी : 17,000/- ते 30,000/- रुपये

अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग – 150/- रुपये
  • राखीव प्रवर्ग – 100/- रुपये

वयाची अट : वय 38 वर्षे पर्यंत ( राखीव / NHM कर्मचारी – 05 वर्षे सवलत )

नोकरीचे ठिकाण : पुणे महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 जून 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी योग्य पत्त्यावर अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 06 जून 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती 2023 महत्वाचे

  1. ही भरती प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्वाच्या सूचना, अधिकृत वेबसाईट / PDF इत्यादी बघणे / वाचणे आवश्यक आहे.
  2. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरल्यास उमेदवारांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
  3. उमेदवारांना फोटो / सही / कागतपत्रे इत्यादी महत्वाचा तपशील सादर करताना अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे / आखूण दिलेल्या गाइडलाईन प्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
  4. संबंधित भरतीसाठी विहित केलेला (आखूण दिलेला) कालावधी, महत्वाच्या तारखा इत्यादी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करणे महत्वाचे आहे.
  5. भरती संदर्भातील महत्वाचा तपशील / तारखा काही विशिष्ट कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन माहिती बघणे उमेदवारांच्या हिताचे राहील.

या आणि भविष्यातील सर्व नोकर भरती बाबत अधिक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी www.MahaJobKatta.com या आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

NHM Pune Recruitment 2023 : National Health Mission, Pune is recruiting for various job posts. For 171 vacant seats this recruitment is going to be conducted by NHM. Eligible aspirants can apply offline. The application process is online. As mentioned in the official notification the Last date to apply is 06 June 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

NHM Pune Recruitment 2023

Total Posts : 171

Post Name & Educational Qualification :

NOTE : Please read the official PDF document given below for detailed educational qualification.

Application Fee :

  • General – Rs. 150/-
  • Reserve – Rs. 100/-

Application Mode : Offline

Address to send the Application :4th floor, NHM, Arogya Vibhag, Pune ZP

Job Location : Pune Maharashtra

Pay Scale : Rs. 17,000/- to Rs. 30,000/-

Age Limit : Till the age 38 years ( Reserve and NHM officials 05 years of age relaxation)

Last Date Of Application : 06 June 2023

How to apply for NHM Pune Recruitment 2023

  • Application is to be done offline.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Last date to apply is 06 June 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

NHM Pune Recruitment 2023 Important

  1. This recruitment process is going to conducted offline, candidates must read PDF given below before applying.
  2. Candidates must check if all the information given while applying is true to their knowledge, if not then the candidates might face trouble in future.
  3. Candidates should keep checking official website till the promised exam / merit list / timetable to avoid confusion during the process.
  4. Important dates / timetable can be change due to unforeseen conditions that is why candidates /aspirants must keep visiting official website

For daily job updates keep visiting our website www.MahaJobKatta.com and join WhatsApp group by clicking on the logo given below.


Notification PDF 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

आणखी पहा :

DFCCIL मध्ये 535 पदांची भरती

NTPC मध्ये 300 पदांची भरती

भारतीय पोस्टात 10 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी

भारतीय हवाई दलात 276 पदांची भरती

संघ लोकसेवा आयोग अंतर्गत सहाय्यक कमांडंट (CISF AC) भरती

पंजाब नॅशनल बँक अंतर्गत (PNB) 240 जागांसाठी भरती

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग 112 जागांसाठी भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉